एक्स्प्लोर

Salman Khan: वाढदिवस सलमानचा पण चर्चा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची; व्हायरल फोटोमधील केमिस्ट्रीनं वेधलं अनेकांचं लक्ष

सलमानच्या  (Salman Khan) बर्थ-डे सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खाानचा  (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण काही सेलिब्रिटी सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला शहरुख खान, अभिनेत्री संगीता बिजलानी  (Sangeeta Bijlani) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य देखील बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सामील झाले. 

संगीता बिजलानी आणि सलमानचे फोटो व्हायरल 
सलमान खानसोबत संगीता बिजलानी या अभिनेत्रीचं नाव जोडलं जातं. संगीता ही सलमानची एक्स गर्लफ्रेंड आहे, असंही म्हटलं जातं. सलमानच्या 57 व्या वाढदिवसाच्या पार्टीला संगीतानं ब्लु ग्लिटर ड्रेस, सिल्वर इअरिंग्स अशा लूकमध्ये हजेरी लावली. तर सलमान हा त्याच्या बर्थ-डे पार्टीला ऑल इन ब्लॅक अशा लूकमध्ये दिसला. या बर्थ-डे पार्टीमधील संगीता आणि सलमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हायरल फोटोमधील या दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं. रिपोर्टनुसार, सलमान आणि संगीता हे जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमानचा केक कट करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमानचा आगामी चित्रपट

सलमान खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. आधी हा सिनेमा 23 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या वर्षात दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आणखी दोन सिनेमांची तो लवकरच घोषणा करणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार झाला 57 वर्षांचा; केक कट करत सलमानने चाहत्यांचे मानले आभार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज काय काय घडलं? मुद्दा कोणता गाजला?ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 07 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 07 March 2025Jitendra Awhad : निधी द्या हो... जितेंद्र आव्हाडांची हात जोडून नगरविकास विभागाला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget