एक्स्प्लोर

RARKPK BO Collection Day 6: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' च्या कमाईत घसरण; जाणून घ्या सहाव्या दिवसाचे कलेक्शन

'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur rani ki prem kahaani) चित्रपटानं 6 व्या दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात...

RARKPK BO Collection Day 6: रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur rani ki prem kahaani ) हा 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट करण जोहरनं दिग्दर्शित केला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटानं  ओपनिंग -डेला कोट्यवधींची कमाई केली. वीकेंडला देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता या  चित्रपटाच्या कमाईत घट दिसून येत आहे.  'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' चित्रपटानं रिलीजच्या 6 व्या दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात...

जबरदस्त ओपनिंग वीकेंडनंतर आता  चित्रपटाच्या कमाईत घट दिसून येत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटानं सोमवारी 7.02 कोटींचे कलेक्शन  केला, तर मंगळवारी या चित्रपटाने 7.30 कोटींची कमाई केली. पण सहाव्या दिवशी 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी'या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.

सॅकनिल्कच्‍या रिपोर्टनुसार 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी'या चित्रपटानं रिलीजच्‍या सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी 6.90 कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 67.12 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार?

 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या रिलीजच्या 6 दिवसांत 67 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या वीकेंडला चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील कलाकार

 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'... मनोरंजनाचे उत्तम पॅकेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget