एक्स्प्लोर

Riteish Deshmukh, Genelia D'Souza : रितेश अन् जिनिलियाने खरेदी केली BMW; लग्झरी कारची किंमत माहितीये?

जाणून घेऊयात रितेश आणि जेनिलियाच्या या लग्झरी  गाडीची किंमत....

Riteish Deshmukh, Genelia D'Souza : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D'Souza) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपे आहेत.   नुकताच  रितेश आणि  जिनिलिया यांनी अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या घरच्या गणपती उत्सवामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी रितेश आणि   जिनिलिया हे त्यांच्या नव्या BMW iX या लग्झरी कारमध्ये दिसले. ही इलेक्ट्रिक कार आहे.  रितेश आणि जिनिलियाच्या या गाडीची किंमत किती असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात रितेश आणि जेनिलियाच्या या लग्झरी  गाडीची किंमत....

रितेशच्या कारची किंमत 1.16 कोटी  
रिपोर्ट्सनुसार,  रितेश आणि जिनिलिया यांची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. या कारची किंमत सुमारे 1.16 कोटी रुपये आहे.  मुंबईत या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 1.43 कोटी रुपये आहे. रितेशला वेगवेगळ्या गाड्यांची आवड आहे. यापूर्वी 2017 मध्ये  जिनिलियाने रितेशला त्याच्या वाढदिवशी टेस्ला मॉडेल X गिफ्ट केले होते. 

रितेशकडे आहे आलिशान गाड्यांचे कलेक्शन 
रितेशकडे आलिशान गाड्यांचे  कलेक्शन आहे. त्याच्याकडे बेंटले फ्लाइंग स्पर ही गाडी आहे. या गाडीची किंमत 3.5 कोटी आहे.  लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग,  BMW 7-सीरीज 1.4 दशलक्ष, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास यांसारख्या लग्झरी गाड्या रितेशकडे आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जिनिलिया आणि रितेश यांनी  3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनी 2003 मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले आणि जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Riteish Deshmukh : ‘सलमान भाऊ...’; रितेशनं शेअर केले सलमानसोबतचे खास फोटो, कॅप्शननं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Embed widget