एक्स्प्लोर

सलग तिसर्‍या दिवशी सीबीआयकडून रियाची चौकशी, गेल्या दोन दिवसांत तब्बल 17 तास चौकशी

गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय रियाची चौकशी करत आहे. पहिल्या दिवशी सुमारे 10 तास सीबीआयने रियाची चौकशी केली. तर दुसऱ्या दिवशी 7 तास चौकशी केली.

मुंबई : बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणी सीबीआय आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. याप्रकरणी सीबीआयनं काल, शनिवारी रिया चक्रवर्तीची खूप तास कसून चौकशी केली. पण सीबीआयला आणखीन काही मुद्द्यांवर माहिती घ्यायची आहे. ज्यासाठीच रियाला सगल तिसऱ्या दिवशी चोकशीसाठी बोलवण्यात येतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय रियाकडून मिळालेल्या उत्तरांनी समाधानी नाही.

दोन दिवसात 17 तास चौकशी

गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय रियाची चौकशी करत आहे. पहिल्या दिवशी, शुक्रवारी, 28 ऑगस्टला सीबीआयकडून रियाला प्रथमच बोलावण्यात आले. यादरम्यान,  सुमारे 10 तास सीबीआयने रियाची चौकशी केली. तर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी रियाची 7 तास चौकशी केली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुसर्‍या दिवशी चौकशीसाठी रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वी सुशांत सिंग प्रकरणी संबंधीत सर्व जण उपस्थित होते. यांमध्ये सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग यांची सीबीआयने चौकशी केली आहे.

सुशांतच्या बँक खात्यांच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमधून मोठा खुलासा

सुशांत सिंह राजपूततच्या बँक खात्यांच्या ऑडिटमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सुशांतच्या बँक अकाऊंटमधून 70 कोटींची उलढाल झाली आहे, म्हणजेच सुशांतच्या अकाऊंटमध्ये 70 कोटी रुपये आले आणि खर्च झाले आहेत.या ऑडिट रिपोर्टमुळे एक गोष्ट स्पष्ट होती की, सुशांत आपलं आयुष्य अगदी मनसोक्त आणि हवं तसं जगत होता. स्वत:वर, मित्रांवर, कुटुंब आणि घरातल्या नोकरावरसुद्धा सुशांत अगदी सहज आणि हवे तसे पैसे खर्च करत होता.

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत बँक खात्यांचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट केला होता. ज्यामध्ये 'Grant Thornton' नावाच्या कंपनीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आलं की, सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता...'; रितेश देशमुखचं 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सक्सेस पार्टीतल्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण
'छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता...'; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर रितेश देशमुखचं स्पष्टीकरण
Jodhpur Social Media Influencer Anita Bishnoi: ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
Filmmaker Pahlaj Nihalani Passes Away: गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
Model Divyanshu Joshi Died: 20 वर्षांपासून बंद होती खाण, तरीही फोटो काढायला पाण्यात उतरला अन्...; सुप्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी अंत
20 वर्षांपासून बंद होती खाण, तरीही फोटो काढायला पाण्यात उतरला अन्...; सुप्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget