एक्स्प्लोर

Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू

Mumbai Local Train Accident: मुंबईत रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा पुलाजवळ तो लोकल ट्रेनमधून खाली पडला. साईराज बेणारे असे या तरुणाचे नाव होते.

Mumbai Local Train Accident: मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर मंगळवारी एका तरुणाचा चालत्या लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. साईराज बेणारे (पु./वय-27 वर्षे, राहणार:- आर.जी.एस. इंग्लिश शाळेजवळ, उल्हासनगर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मुंब्रा रेल्वे पुलाजवळ (Mumbra Railway bridge) सकाळी 6 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रेनमधून (Local Train) खाडीत पडल्यानंतर साईराज तेथील एका लोखंडी रॉडला अडकला होता. यानंतर तो खाली खाडीच्या (Mumbra Creek) पात्रात पडला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केला आहे. (Maharashtra Accident news)

साईराज बेणारे ट्रेनमधून खाली पडल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचा एक जवान,रेस्क्यू वाहनासह व रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी साईराज बेणारे याचा मृतदेह खाडी पात्रातून बाहेर काढून मुंब्रा पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला.  यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा या ठिकाणी पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आला. साईराज बेणारे सकाळी सहाच्या सुमारास ट्रेनमधून खाली पडला, त्यावेळी फारशी गर्दी नसते. मग तो ट्रेनमधून कसा खाली पडला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. साईराज बेणारे स्वत:च्या चुकीमुळे ट्रेनमधून खाली पडला की अन्य कोणते कारण होते, याचाही शोध रेल्वे पोलिसांकडून घेतला जात आहे.

Parbhani Train Accident: परभणीत रुळावर मरुन पडलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन एक्स्प्रेस ट्रेन गेल्याने वाद

परभणीत रेल्वे रुळावर मरुन पडलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरुन एक्स्प्रेस ट्रेन नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचा व्हिडिओ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर टाकला व अपुऱ्या पोलीस बळामुळे हा प्रकार झाल्याचे सांगितले आहे. गणेश बालाजी नावाचा 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह पूर्णा नदीवरील पुलावर असलेल्या रेल्वे रुळावर पडलेला होता. त्याचे धड आणि डोके वेगळे झाले होते. याबाबत लोको पायलट यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. याच दरम्यान एक दुसरी रेल्वे या रुळावरून जात होती. काही स्थानिक तरुण हातात लाल कापड घेऊन ती रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे थांबली नाही  आणि गणेश बालाजी यांच्या मृतदेहावरुन पुढे गेली.

इतर बातम्या

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात; मावळ-तळेगावच्या 4 तरुणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Amravati Crime news: दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग केला अन् अमरावतीत भर चौकात त्यानं वार करून संपवलं, चेहऱ्यावर ना खेद ना खंत
दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग केला अन् अमरावतीत भर चौकात त्यानं वार करून संपवलं, चेहऱ्यावर ना खेद ना खंत
Nagpur Crime News: क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत
क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Embed widget