एक्स्प्लोर

Ravi Jadhav: दिग्दर्शक रवी जाधव वयाच्या 51 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात? पत्नीनं शेअर केला खास फोटो

दिग्दर्शक रवी जाधवची (Ravi Jadhav) पत्नी मेघना जाधवनं (Meghana Jadhav) एक खास पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. Sushmita Sen

Ravi Jadhav: मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधाव (Ravi Jadhav) त्याच्या चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. मराठीसोबतच  रवी हा हिंदी चित्रपटांचे देखील दिग्दर्शक करत आहे. त्याचा ताली हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) प्रमुख भूमिका साकारणार आहे. रवी हा त्याच्या चित्रपटांमुळे तो चर्चेत असतो, पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रवीची पत्नी मेघना जाधवनं (Meghana Jadhav) एक खास पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

मेघना जाधवची पोस्ट

रवी जाधवची पत्नी मेघना जाधवनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये रवी आणि मेघना हे वेडिंग लूकमध्ये दिसत आहेत. या दोघांनी पुन्हा लग्नगाठ बांधली आहे का? असा प्रश्न काही नेटकऱ्यांना हा फोटो पाहून पडू शकतो. पण एक खास कारणामुळे मेघनानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  आज मेघना जाधव  आणि रवी जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं हा फोटो मेघनानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला मेघनानं कॅप्शन दिलं, आमच्या लग्नाचा 24 वा वाढदिवस आहे. आम्ही 1992 मध्ये भेटलो आणि 1998 मध्ये लग्न केले. अनमोल क्षणांनी भरलेला हा प्रवास पुढे असाच चालू राहिल.' मेघनाच्या या पोस्टला अनेकांनी कमेंट करुन रवी आणि मेघना यांना शुभेच्छा दिल्या. 

सेलिब्रिटींनी केल्या पोस्ट

मेघनाच्या पोस्टला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे यांनी कमेंट करुन मेघना आणि रवी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meghana Jadhav (@meghana_jadhav)

रवीचा ताली हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर त्याच्या टाइमपास, नटरंग, बालक-पालक, कच्चा लिंबू या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच त्याच्या अटल या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Ravi Jadhav : 'नटरंग' ते 'टाइमपास 3'... कसा होता दिग्दर्शक रवी जाधव यांचा मराठी सिनेसृष्टीतील प्रवास? पोस्ट चर्चेत

 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget