एक्स्प्लोर

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

आदित्य पांचोलीने अनेकदा आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बॉलिवडू अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीने ई-मेलद्वारे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये 376, 328, 384, 341, 342, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी शुरु आहे, मात्र हे प्रकरण दहा वर्ष जुनं असल्याने पुरावे गोळा करण्यास अनेक अडचणी येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रकरण घडलं त्यावेळीही पीडित अभिनेत्रीने याबाबत तक्रार केली होती, मात्र त्यावेळी आदित्य पांचोलीला समज देऊन सोडून देण्यात आलं होतं.

आदित्य पांचोलीने अनेकदा आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप संबंधीत बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीने ई-मेलद्वारे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती.

आदित्य पांचोलीकडून आरोपांचं खंडन

माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून माझ्याविरोधात विचारपूर्वक रचलेलं कारस्थान आहे. मला यामध्ये फसवलं जात असून याबाबत माझ्याकडे पुरावे आहे. संबंधीत अभिनेत्रीविरोधात मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. हीच मानहानीची तक्रार मागे घेण्यासाठी या अभिनेत्रीने तिच्या वकीलांना माझ्या घरी पाठवल होतं. मात्र मी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने मला संबंधीत अभिनेत्रीने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, असा दावा आदित्य पांचोलीने केला आहे.

आणखी वाचा : आदित्य पांचोली विरोधात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीकडून बलात्काराची तक्रार

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band: 'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?
Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?
Peddi: राम चरणची जादू चालली; 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला हादरवलं, अवघ्या 2 दिवसांत 90 कोटींचा आकडा पार
राम चरणची जादू चालली; 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला हादरवलं, अवघ्या 2 दिवसांत 90 कोटींचा आकडा पार
Aarya Ambekar Refused To Work Ti Saddhya Kay Karte: अभिनय बेर्डेसोबतच्या 'ती सध्या काय करते' सिनेमासाठी आर्या आंबेकरनं दिलेला स्पष्ट नकार, पण...; नेमकं काय घडलेलं?
अभिनय बेर्डेसोबतच्या 'ती सध्या काय करते' सिनेमासाठी आर्या आंबेकरनं दिलेला स्पष्ट नकार, पण...; नेमकं काय घडलेलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Embed widget