एक्स्प्लोर

Nude Photoshoot Controversy : न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंहला मुंबई पोलिसांची नोटीस, लवकरच चौकशीला हजर राहावे लागणार

Ranveer Singh : न्यूड फोटोशूटमुळे अभिनेता रणवीर सिंह याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, त्याला मुंबई पोलिसांकडून नवी नोटीस देण्यात आली असून लवकरच चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.

Ranveer Singh Nude PhotoShoot : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) मागील बऱ्याच दिवसांपासून न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने त्याच्या अडचणी बऱ्याच वाढवल्या असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून मुंबई पोलिसांकडून नवी नोटीस त्याला देण्यात आली आहे. यामुळे आता त्याला लवकरच चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.

न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहच्या घरी जाऊन त्याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यासंदर्भात चौकशीसाठी त्याला नोटीस देण्याचा प्रयत्न आज केला. दरम्यान यावेळी रणवीर सहपरिवार घरी नसल्याने मुंबई पोलिसांना परत यावे लागले. दरम्यान चेंबुर पोलिसांची टीम यावेळी त्याच्या घरी केल्याचं समोर आलं आहे. अशामध्ये त्याला आता पोलिसांनी 16 ऑगस्टपर्यंत नोटीस स्विकार करण्याची सूचना दिली आहे. तसंच त्यासा 22 ऑगस्ट पर्यंत चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते अशी माहितीही समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेता रणवीर सिंह याvs पेपर या मॅगझीनसाठी न्यूड फोटो शुट केलं होतं. मात्र त्याला हे फोटोशुट चांगलंच महागात पडणार असल्याचं चित्र आहे. रणवीर सिंह विरोधात न्यूड फोटोशूटप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यूड फोटोसेशन करणारा अभिनेता रणवीर सिंह विरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 292, 293, 509 आणि इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या कलम 67 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरच्या न्यूड फोटोसेशनविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्यानं तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget