एक्स्प्लोर

Ranbir Kapoor Trolled : आलिया भट्टची चप्पल उचलणं रणबीरला पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल

Ranbir Kapoor Alia Bhatt : रणबीर कपूरचा आलियाची चप्पल उचलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ranbir Kapoor And Alia Bhatt Video Viral : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आलियाने दारात चप्पल काढलेली दिसत आहे. तिने दारात चप्पल काढल्यामुळे रणबीर तिची चप्पल उचलतो आणि आतल्याबाजूला ठेवतो. या व्हिडीओमुळे अनेकांनी रणबीरला ट्रोल केलं आहे. तर काही मंडळींनी मात्र अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आदित्य चोप्राला भेटायला गेले होते. दरम्यान आलियाने दारात चप्पल काढल्यामुळे रणबीरने तिची चप्पल उचलली आणि आतल्याबाजूला ठेवली आहे. त्यामुळे एकीकडे चाहते रणबीर कपूरचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. 

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या या व्हायरल व्हिडीओवर ‘चप्पल चोरीला गेली तर, पतीचं नुकसान होईल… तो स्मार्ट आहे…’, ‘चप्पल चोरीला गेली तर…’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे. आलिया आणि रणबीर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया-रणबीरचे आगामी प्रोजेक्ट जाणून घ्या... (Alia Bhatt Ranbir Kapoor Upcoming Project)

रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तो बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. आता त्याचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात तो रश्मिका मंदान्नासोबत झळकणार आहे. 

दुसरीकडे आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच 'हार्ट ऑफ स्टोन' हा तिचा बहुचर्चित सिनेमादेखील यावर्षातच प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Anniversary : पहिली भेट, मोजक्या पाहुण्यात लग्न आणि आयुष्यात छोट्या परीचं आगमन; 'अशी' आहे आलिया आणि रणबीरची लव्ह स्टोरी

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget