एक्स्प्लोर
Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Anniversary : पहिली भेट, मोजक्या पाहुण्यात लग्न आणि आयुष्यात छोट्या परीचं आगमन; 'अशी' आहे आलिया आणि रणबीरची लव्ह स्टोरी
Alia Bhatt Ranbir Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले.

Alia Bhatt Ranbir Kapoor
1/10

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे.
2/10

आलिया भट्टने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर दोघांचे अनसीन फोटो शेअर केले आहेत.
3/10

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले.
4/10

'ब्रह्मास्त्र' या सिनेमाच्या सेटवर आलिया-रणबीरची पहिली भेट झाली होती.
5/10

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळीच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले.
6/10

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जातात.
7/10

आलिया आणि रणबीरने लग्नआधी पाच वर्ष एकमेकांना डेट केलं आहे.
8/10

आलिया-रणबीर एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
9/10

आलिया-रणबीरला गेल्या काही दिवसांपूर्वी कन्यारत्न झालं असून त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव 'राहा' ठेवलं आहे.
10/10

आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 14 Apr 2023 02:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
