एक्स्प्लोर

रणबीर कपूरने गोविंदाची माफी मागितली!

मुंबई : 'जग्गा जासूस' सिनेमातील गोविंदाची भूमिका कापल्याची संपूर्ण जबाबदारी अभिनेता रणबीर कपूरने स्वीकारली आहे. शिवाय याबाबत रणबीरने गोविंदाची माफीही मागितली आहे. गोविंदा जग्गा जासूसच्या निर्मात्यांवर नाराज असल्याचं वृत्त होतं. या सिनेमात गोविंदाला भूमिका देण्यात आली होती. पण सिनेमाच्या चित्रीकरणाला उशिर झाल्याने कथेमध्ये बदल करुन गोविंदाचा रोल कापण्यात आला. गोविंदाने या भूमिकेचे काही दृश्यही चित्रीत केली होती. पण मी चित्रपटाचा भाग नसूनही माझ्या फोटोचा वापर सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी केला जात असल्याचं गोविंदाचं म्हणणं आहे. यासंदर्भात बोलताना रणबीरने म्हणाला की, "दुर्दैवाने, स्क्रिप्टमध्ये बदल करताना त्यांची (गोविंदा) पूर्ण भूमिकाच कापण्यात आली. हा चित्रपट घाईगडबडीनेच सुरु केला होता. त्यावेळी संपूर्ण कथा तयार नव्हती. यानंतर सिनेमातील व्यक्तिरेखा पूर्णपणे बदलण्यात आल्या, कारण सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आधीच फार उशिर झाला होता." "गोविंदासारख्या महान कलाकाराला आम्ही सिनेमात घेतलं पण त्यांच्या भूमिकेला न्याय दिला नाही, याचं मला दु:ख आहे. आम्ही सगळे याबाबत माफी मागतो. परंतु सिनेमा चांगला बनण्यासाठी यातील काही भाग कापणं आवश्यक होतं," असंही रणबीर पुढे म्हणाला. गोविंदाची भूमिका कापल्यानंतर दिग्दर्शक अनुराग बासूने बंगाली अभिनेता सास्वत चॅटर्जी यांची निवड केली, ज्यांनी या चित्रपटात रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. सास्वत चॅटर्जीने याआधी हिंदी चित्रपट 'कहानी'मध्ये मारेकरी बॉबची भूमिका साकारली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलंNana Patole Nagpur : एक देश, एक निवडणूक वरून नाना पटोलेंची टीकाNitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊतPune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....
मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? प्रफुल पटेलांनी अजित पवार-प्रफुल पटेलांना सुनावलं
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Embed widget