एक्स्प्लोर

Dipika Chikhlia: रामायण फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...

दीपिका (Dipika Chikhlia) यांनी नुकताच एक खास व्हिजीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका या 'ओ मेरे शोना रे'  या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

Dipika Chikhlia: रामायण या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) या सोशल मीडियावर सक्रिय असतात. दीपिका यांनी नुकताच एक खास व्हिजीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका या 'ओ मेरे शोना रे'  या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दीपिका यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.  

दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या 'ओ मेरे शोना रे' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओला दीपिका यांनी कॅप्शन दिलं, 'आयुष्य हे एका गाण्यासारखं आहे. ते गाणं गायचं आणि त्यावर डान्स करायचा.' व्हिडीओमध्ये दीपिका या नाकात नथ, पिवळा ड्रेस आणि गोल्डन इरिंग्स आशा लूकमध्ये दिसत आहेत.  दीपिका यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स: 

दीपिका चिखलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एक नेटकऱ्यानं कमेंट केली, 'जसं तुमचं वय वाढत आहे, तशी तुमची प्रतिमा का बदलत आहे?', तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'दिपका जी, प्रत्येकाला तुमच्यात माता सीतेचे रूप दिसते. तुम्ही हे करू नका.' 

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala)

रामायण मालिकेबरोबरच दीपिका यांनी रुपये दस करोड, घर का चिराग आणि खुदाई या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.   

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Adipurush Controversy: 'पात्र जर श्रीलंकेचं असेल, तर ते मुघलांसारखं दिसता कामा नये!'; 'आदिपुरुष'च्या टीझरवर दीपिका चिखलिया यांची प्रतिक्रिया

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ghabadkund Trailer: अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
Don 3 Controversy Farhan Akhtar Ranveer Singh: 'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?
'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?
Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
Snehal Tarde On Deool Band 2: 'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं
'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Khan Sir: बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
Embed widget