एक्स्प्लोर

Jailer Box office Collection : रजनीकांतच्या 'जेलर'ने पहिल्याच दिवशी केली दणदणीत कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....

Jailer : सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Rajinikanth Jailer Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्याच्या 'जेलर'  (Jailer) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. रजनीकांतचा मोठा चाहतावर्ग असून ते त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाल्याने त्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत.

'जेलर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jailer Box Office Collection Day 1)

'जेलर' या सिनेमात रजनीकांत पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिल्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रजनीकांतचा 'जेलर' हा सिनेमा यावर्षातील सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'जेलर' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 44.50 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळेच लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होईल.

मीडिया रिपोर्टनुसार, 'जेलर' हा सिनेमा 2023 मधला तामिळनाडूमधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. तामिळमध्ये या सिनेमाने 23 कोटींची कमाई केली आहे. कर्नाटकातही या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 'आदिपुरुष'ने (Adipurush) भारतीय बॉक्स ऑफिसवर  2023 मध्ये ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई केली. या सिनेमाने 89 कोटींचा व्यवसाय केला. यानंतर या यादीत शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाणचा (Pathaan) समावेश आहे. आता या यादीत रजनीकांतच्या 'जेलर'चाही समावेश झाला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by JAILERLEO (@jailer_leo)

मॉर्निंग शोमध्येही रजनीकांतचा जलवा!

रजनीकांतचा बहुप्रतिक्षित 'जेलर' सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि सिनेप्रेमींनी सिनेमागृहात गर्दी केली होती. त्यामुळे मॉर्निंग शोमध्येही रजनीकांतचा जलवा पाहायला मिळाला. तर दुसरीकडे अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने 18 कोटींची कमाई केली होती. 

 नेल्सन दिलीपकुमारने 'जेलर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा सध्या जगभरात बोलबाला आहे. सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. जेलर हा रजनिकांत यांचा 169 वा चित्रपट आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.

संबंधित बातम्या

Jailer Twitter Review : फॅन्सचा नुसता कल्ला, शिवाजी'नंतरचा रजनीकांतचा हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ; जा जाणून घ्या ‘जेलर’चा ट्विटर रिव्ह्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaSantosh Deshmukh Case : देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब ठरले महत्त्वाचेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : Maharashtra News : 08 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : 08 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Embed widget