एक्स्प्लोर

Raj Kundra: "इंडिया में दो चीजें बिकती है, एक है सेक्स, दुसरी..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे बेधडक वक्तव्य!

Raj Kundra: नुकताच UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये राज कुंद्रानं विविध वक्तव्ये केली आहेत.

Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती  राज कुंद्रा (Raj Kundra)  हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नुकताच UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये राज कुंद्रानं विविध वक्तव्ये केली आहेत. पण सध्या त्याच्या एका वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

UT 69 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राज हा शाहरुख खानबद्दल बोलताना दिसत आहे. तो म्हणतो, "केहते है ना, इंडिया में और बॉलिवूड में दो चीजें बिकती है, एक है सेक्स और दुसरी है शाहरुख" राजच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या वक्तव्यामुळे सध्या काही लोक राज कुंद्राला ट्रोल देखील करत आहेत. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

UT 69 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये राज हा इमोशनल देखील झाला. तो म्हणाला, "मुझे बोलो जो बोलना है। मेरी पत्नी, बच्चों और फॅमिली पर मत जाओ। उन्होंने आपका क्या बिगाड़ा है।'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राज कुंद्रानं UT 69  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं या ट्रेलरला कॅप्शन दिले, "माझे आयुष्य रोलर कोस्टरसारखे होते. त्याचा एक भाग तुमच्यासोबत शेअर करत आहे." 

UT 69 चित्रपट कधी होणार रिलीज?

राज कुंद्राच्या UT 69  या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आर्थर रोड जेलमध्ये राज कुंद्राला कोण-कोणते अनुभव येतात. तसेच तुरुंगामधील इतर कैदी राजला कशी वागणूक देतात? दाखवण्यात आल्या आहेत. UT 69 हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.  या चित्रपटात राज कुंद्राचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला  सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

UT 69 Trailer Out: पॉर्नोग्राफी प्रकरण अन् आर्थर रोड जेलमधील अनुभव; राज कुंद्राच्या UT 69 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

 

 

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget