एक्स्प्लोर

Raj Kundra Case : राज कुंद्रानं जबरदस्ती केली, बाथरुममध्ये पळ काढत बचाव केला; शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप

Raj Kundra Case : एप्रिल 2021 मध्ये राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत शर्लिन चोप्रानं एफआयआर दाखल केला होता.

Raj Kundra Case : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला 14 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, 28 जुलै रोजी न्यायालयानं याचा जामीन अर्जही फेटाळून लावला होता. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींकडून त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. राज कुंद्रावर पॉर्न व्हिडीओ शूट करुन हॉटशॉटवर पब्लिश केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींनी राज कुंद्राच्या या अॅपबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. शर्लिन चोप्रानेही राज कुंद्रावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. 

दरम्यान, राज कुंद्राच्या हॉटशॉट अॅपसाठी पॉर्न व्हिडीओ तयार करुन त्यावर स्ट्रीम करत असे. पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्रानं मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलसमोर आपला जबाब नोंदवला आहे. त्यानं एप्रिल 2021 मध्ये राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. 

या कलमांतर्गत एफआयआर दाखल

शर्लिन चोप्रा विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर राज कुंद्रा यांच्यावर आयपीसी कलम 384,415, 504, 506, 354(ए)(बी)(डी) आणि 509 आणि आयटी अॅक्ट 2008 च्या 67, 67(ए) कलमांतर्गत इंडिसेंट रिप्रिजेंटेशन ऑफ वुमेन अॅक्ट अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत. 

काहीही न कळवता घरी पोहोचला होता राज कुंद्रा : शर्लिन चोप्रा 

शर्लिन चोप्रानं आपल्या तक्रारीत खुलासा केला होता की, 2019 च्या सुरुवातीला राज कुंद्रानं तिच्या बिझनेस मॅनेजरला एका ऑफरसंदर्भात बोलण्यासाठी बोलावलं होतं. 27 मार्च, 2019 रोजी बिजनेस मिटिंगनंतर शर्लिनने दावा केला होता की, एक मेसेज लिहून वाद झाल्यानंतर काहीही न सांगता राज कुंद्रा तिच्या घरी पोहोचला होता. 

जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता : शर्लिन चोप्रा 

शर्लिन चोप्रानं आरोप केला होता की, राज कुंद्रानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. ती त्याला विरोध करत होती, तरीही कुंद्रा तिचं ऐकत नव्हता. शर्लिननं हादेखील दावा केला होता की, तिला लग्न झालेल्या व्यक्तीशी कोणतंही नातं जोडायचं नव्हतं. तसेच त्याच्या बिझनेसमध्येही सहभागी व्हायचं नव्हतं. त्यावर राज कुंद्रानं तिला सांगितलं होतं की, पत्नी शिल्पा शेट्टीसोबत त्याचं नातं फार कॉम्पलिकेटेड होतं आणि घरात बराच काळ तणाव असायचा. 

राज कुंद्रांनं केली होती जबरदस्ती : शर्लिन चोप्रा 

शर्लिन चोप्रानं सविस्तर बोलताना सांगितलं की, तिनं राज कुंद्राला थांबण्यासाठी सांगितलं कारण ती फार घाबरली होती. त्यानंतर तिनं त्याला धक्का दिला आणि त्याच्यापासून सुटका करुन घेत ती बाथरुममध्ये पळून गेली. दरम्यान, 19 जुलै रोजी राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या घरी छापेमारी केली होती आणि काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीची चौकशी केली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP MajhaBhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP MajhaNagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफरABP Majha Headlines :  1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
जिंकली टीम इंडिया, पण अभिनंदन आशिष शेलारांचं, सभागृहात हल्लाबोल, विरोधकांचा सभात्याग
Embed widget