एक्स्प्लोर

Prasad Oak: प्रसाद ओकचा 'जिलबी' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

प्रसादचा जिलबी (Jilbi) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्य भेटीस येणार आहे.

Prasad Oak: अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. प्रसादच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच प्रसादचा जिलबी (Jilbi) हा चित्रपट प्रेक्षकांच्य भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटामध्ये काही प्रसिद्ध कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 

'जिलबी’ चित्रपटाची स्टार कास्ट

स्वप्नील आणि प्रसाद हे दोघंही ‘जिलबी’ चित्रपटाच्यानिमित्ताने  पहिल्यांदाच एकत्र काम करताना  दिसणार आहेत.  दोन  गोड माणसं एकत्र आल्यावर  चित्रपटाचा ‘गोडवा’ नक्कीच वाढणार असं दिग्दर्शक नितीन कांबळे सांगतात. रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला चांगला विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असल्याचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले.

स्वप्नील आणि प्रसाद या दोघांसोबत ‘जिलबी’ चित्रपटात  शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे,अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य  या कलाकारांच्या भूमिका आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak FC (@prasadoakfansofficial)

 ‘जिलबी’  या चित्रपटाचे जोरदार  चित्रीकरण सुरु आहे.  या चित्रीकरणाच्या वेळी    जिलबीचा आस्वाद घेण्याचा  मस्त बेत  स्वप्नील आणि प्रसाद या  दोघांनी नुकताच केला.  केवळ  प्लॅन  करून हे दोघे थांबले नाहीत तर एक मजेशीर  व्हिडिओ  ही या  दोघांनी बनवला. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक  नितीन कांबळे  ही  या दोघांची फिरकी घेताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ultra_Marathi Buzz (@ultra_marathibuzz)

कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन कौशलसिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही.दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि  राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

जिलबी या चित्रपटाबरोबरच प्रसाद ओकचा परिनिर्वाण चित्रपट देखील रिलीज होणार आहे. फर्जंद, धर्मवीर,स्माईल प्लीज या चित्रपटांमध्ये देखील प्रसाद ओकनं काम केलं आहे. आता त्याच्या जिलबी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 इतर महत्वाच्या बातम्या:

Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget