एक्स्प्लोर

Prabhas Facebook Page Hacked: प्रभासचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक; अभिनेत्याच्या अकाऊंटवरुन हॅकरनं शेअर केले 'हे' दोन व्हिडीओ

Prabhas Facebook Page Hacked: प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. याबाबत प्रभासनं ट्विटरवर माहिती दिली आहे.

Prabhas Facebook Page Hacked: अभिनेता प्रभास (Prabhas) हा साऊथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. प्रभासनं साऊथ चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रभासचे देशातच नाही तर परदेशात देखील बरेच चाहते आहेत. प्रभास हा सोशल मीडिय फारसा सक्रिय नसतो. तो फक्त त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियावर शेअर करतो. प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. याबाबत प्रभासनं ट्विटरवर माहिती दिली आहे.

गुरुवारी (27 जुलै) रात्री प्रभासचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले. हॅकरनं प्रभासच्या फेसबुकवरून ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हायरल व्हिडिओ शेअर केले.नंतर प्रभासने इंस्टाग्रामवर  फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. त्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, "सर्वांना नमस्कार, माझ्या फेसबुक पेज हॅक झाले. माझी टीम ही समस्या सोडवत आहे." प्रभासच्या फेसबुक पेजवर 24 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर प्रभास फेबुकवर फक्त  एसएस राजामौली यांनाच फॉलो करतो.

प्रभासचे आगामी चित्रपट

‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’ हे प्रभासचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. आता प्रभासचा सालार पार्ट 1: सीजफायर हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रशांत नीलने यापूर्वी यश स्टारर ब्लॉकबस्टर 'केजीएफ सीरिज' दिग्दर्शित केले आहे. 'सालार' हा देखील 'केजीएफ युनिव्हर्स'चा एक भाग असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा अॅक्शनपट 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

तसेच प्रभासचा 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच दीपिका पादुकोणसह (Deepika Padukone) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कमल हासन (Kamal Haasan) आणि दिशा पटानी (Disha Patani) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रभासच्या आगामी चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

संबंधित बातम्या

Project K : 'प्रोजेक्ट के' सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक आऊट; चाहते म्हणाले,"सुपरस्टारचा सिनेमा सुपरहिट होणार"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget