एक्स्प्लोर

Pathan: ब्लॅक जॅकेट, टोपी अन् तोंडावर मास्क; पठाणला मिळणारा रिस्पॉन्स पाहण्यासाठी दीपिका पोहोचली मुंबईच्या थिएटरमध्ये, लूकनं वेधलं लक्ष

थिएटरमध्ये पठाणला (Pathan) मिळणारा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पाहण्यासाठी नुकतीच दीपिका मुंबईमधील (Mumbai) एका थिएटरमध्ये गेली. यावेळी दीपिकानं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.

Deepika Padukone Viral Video: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांचा पठाण (Pathan) चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. तरी देखील या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. पठाण चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. थिएटरमधील पठाण चित्रपटाच्या शो दरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण, बेशरम रंग या गाण्यावर थिएटमध्ये थिरकताना दिसत आहेत. थिएटरमध्ये पठाणला मिळणारा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पाहण्यासाठी नुकतीच दीपिका मुंबईमधील (Mumbai)  एका थिएटरमध्ये गेली. यावेळी दीपिकानं खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. 

मुंबईमधील आयकॉनिक जाएंट गॅलक्सी (iconic Gaiety Galaxy) या थिएटरमध्ये दीपिका गेली होती. यावेळी दीपिकानं ऑल ब्लॅक लूक केला होता. ब्लॅक हुडी, टोपी आणि मास्क अशा लूकमध्ये दीपिका या थिएटमध्ये गेली होती. या थिएटमध्ये दीपिका काही वेळ थांबली आणि नंतर निघून गेली. आयकॉनिक जाएंट गॅलक्सीच्या बाहेरील दीपिकाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरुखनं मन्नतच्या बाहेर दिली चाहत्यांना सरप्राइज

पठाणमधील दीपिका आणि शाहरुखच्या जोडीचं अनेकांनी कौतुक केलं.  रविवारी (28 जानेवारी) शाहरुखनं त्याच्या मन्नत या बंगल्या बाहेर येऊन चाहत्यांना सरप्राइज दिलं. यावेळी शहारुखची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. मन्नत बाहेरील व्हिडीओ शेअर करुन शाहरुखनं त्याला कॅप्शन दिलं,  'मेहमान नवाजी 'पठान' के घर पर... माझा रविवार खास केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.'

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

पठाण या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका यांच्यासोबतच जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा (Ashutosh Rana) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाणनं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Pathan: क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं 'पठाण' पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'टाईमपास..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget