एक्स्प्लोर

Pakistani Actress Resham Troll : माशांना खाद्य देताना केलेलं कृत्य पडलं महागात; सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल

नुकताच रेशमचा (Resham) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रेशम ही माशांना खाद्य देताना दिसत आहे.

Pakistani Actress Resham Troll : पाकिस्तानी अभिनेत्री रेशमचा (Resham) चाहता वर्ग मोठा आहे. रेशम ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रेशम ही अनेक वेगळा गरजू लोकांना मदत करते, त्यामुळे ती चर्चेत असते. नुकताच रेशमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रेशम ही माशांना खाद्य देताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रेशमला ट्रोल केलं आहे. 

नेटकऱ्यांनी का केलं रेशमला ट्रोल? 
व्हायरल व्हिडीओमध्ये रेशम ही माशांना खाद्य पदार्थ देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती काही ब्रेडचे तुकडे पाण्यात टाकताना दिसत आहे. ज्या प्लास्टिक बॅगमध्ये ब्रेड ठेवलेला आहे तिच बॅग रेशम पाण्यामध्ये टाकते. 'रेशम ही नेहमी लोकांची मदत करते पण तिनं एक चुक केली आहे. तिनं हे जाणूनबुजून केले नाही. पण रेशमनं जे केलं ते तुम्ही करु नका.'  अनेक नेटकऱ्यांनी रेशमच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन ट्रोल केलं आहे. 
 
 व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
रेशमच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं कमेंट केली, 'दिखावा करु नका' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'म्हणून असं म्हटलं जात, प्रत्येक कामाचा दिखावा करणं गरजेचं नाहीये.' 'तुमच्याकडून खूप मोठी चुक झाली आहे.' अशी कमेंट एका युझरनं केली. 
 
View this post on Instagram
 
A post shared by Irfanistan (@irfanistan)

व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली
रेशमनं  तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली आहे. या व्हिडीओमध्ये तिनं सांगितलं की, 'माझ्या करिअरमधील ही सर्वात मोठी चुक आहे.'

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Entertainment News Live Updates 15 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik : शक्तिप्रदर्शन करत भुजबळ काय भूमिका घेतात याकडे लक्षMaharashtra Cabinet Portfolio :  मंत्रिमंडळाचं खातेवाटप दुपारी 12 वाजेपर्यंत होणारABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
Embed widget