एक्स्प्लोर

ऑस्करच्या रेड कार्पेटवर 'देसी गर्ल' प्रियांकाचा स्टनिंग लूक, निक दाजींचाही चार्मिंग अंदाज; हॉलिवूडकरांच्या नजरा खिळल्या

Priyanka Chopras Elegant Oscars 2026 Look: प्रियांका चोप्रा 98 व्या ऑस्कर सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती.

Priyanka Chopra white Dior gown at Oscars 2026: सध्या 98 व्या ऑस्करची चर्चा सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी आणि  चित्रपटांना ऑस्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यंदाचा ऑस्कर 2026 हॉलिवूड, लॉस एंजेलिसमधील फेमस डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. 98 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात देसी गर्ल प्रियांका चोप्राचा आकर्षक अंदाज पाहायला मिळाला. ती पती निक जोनससोबत उपस्थित होती. तिचा लूक क्लासी होता. तिनं सुंदर पांढरा गाऊन घातला होता. तसेच सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता.  तर, निक जोनास ब्लॅक सूटवर चार्मिंग दिसत होता. सध्या दोघांचे लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

प्रियांका चोप्रा या वर्षीच्य अकादमी पुरस्कार सोहळ्यात  प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती. तिच्यासोबत  एनी हॅथवे, रॉबर्ट डाउनी ज्युनिअर आणि ग्विनेथ पाल्ट्रोसारखे दिग्गज कलाकारही सहभागी झाले होते.  यावेळी प्रियांकाचा क्लासी अंदाज पाहायला मिळाला. देसी गर्लने ऑस्कर नाईटसाठी कस्टम व्हाइट Dior गाउन घातला होता.  फेदर डिटेलिंगमुळे हा गाउन तिच्यावर अजून उठून दिसत होता. 

अभिनेत्रीने मोनोटोन लूकची निवड केली होती. फिटेड कॉर्सेट टॉप, थाई - हाई स्लिट स्कर्ट आणि फेदर ट्रिम्सने तिच्या लूकला अधिक ग्लॅमरस केले होते.  तिनं या खास ड्रेसवर बुल्गारीचा डायमंड नेकलेस विअर केला होता.  माहितीनुसार, ती या ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. तिनं या लूकवर लाईट आणि सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता. ओपन स्लिक हेअरस्टाइलमध्ये ती सुंदर दिसत होती.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IIFA Awards (@iifa)

तर, निक जोनासने व्हेलवेट ब्लॅक सूट परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते. या कपलने रेड कार्पेटवर  पापाराझींवर पोज देऊन फोटो काढले. सध्या दोघांचे कपल फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. फोटोंमधून असे दिसून येते की, दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले आहेत.  प्रियांकाच्या जबरदस्त लूकचे चाहत्यांनी तसेच नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. ऑस्कर नाइटमध्ये सहभागी होण्यापूर्वी  निक जोनासने एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता. या व्हिडिओतील एक वैशिष्ट्य म्हणजे निकच्या हातावर बांधलेला पवित्र धागा. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

South OTT Release This Week: या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget