एक्स्प्लोर

India Vs Pak T20: 'माझ्यासाठी प्रार्थना करा...'; पाकिस्तानच्या पराभवानंतर अभिनेता ढसाढसा रडला

मोमिन साकिबनं या पाकिस्तानी अभिनेत्यानं भावनिक पोस्ट शेअर करत सामन्यामध्ये पराभव झाल्यानं दु:ख व्यक्त केलं. 

India Vs Pak T20:  स्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारत आणि पाकिस्तान  (India vs Pakistan) यांच्यात T20 विश्वचषक सामना झाला. या सामन्यात भारतानं चार विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यानंतर भारतात उत्साहाचं वातावरण होते. पण मोमिन साकिबनं या पाकिस्तानी अभिनेत्यानं भावनिक पोस्ट शेअर करत सामन्यामध्ये पराभव झाल्यानं दु:ख व्यक्त केलं. 

मोमिन साकिबनं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तो स्टेडियममध्ये रडताना दिसत आहे.  तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो एमर्जेन्सी रुममध्ये जाताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'माझ्यासाठी प्रार्थना करा. हे लोक मला एमर्जेन्सी रुममध्ये घेऊन जात आहेत.' मोमिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

कोण आहे मोमिन साकिब? 
मोमिन साकिब हा पाकिस्तानी अभिनेता आहे ज्याला ‘ओह भाई..मारो मुझे मारो’आणि‘एक दम से वक्त बदल दिया..जज्बात बदल दिए..जिंदगी बदल दी’ या त्याच्या डायलॉग्समुळे विशेष लोकप्रियता मिळाली. एका सामन्यानंतर मोमिननं स्टेडियमच्या बाहेर हे डायलॉग्स म्हटले होते. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मोमिनच्या या डायलॉग्सचे मिम्स तयार केले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

 नो बॉल नव्हता

मोमिन साकिबने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो काही लोकांसोबत आपले दु:ख व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मोमिन लोकांना तो बॉल नो बॉल नसल्याचे सांगत आहे.  

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Celebs On India : 'फक्त एकच किंग विराट कोहली...', पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयावर कार्तिक, अभिषेकसह सेलिब्रिटींचा जल्लोष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget