एक्स्प्लोर

OTT Release Week :  जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज

OTT Release Week :  या आठवड्यात (1 July-7 July) ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर 3 सह इतर वेब सीरिज, चित्रपट रिलीज होणार आहे.

OTT Release Week :  सध्या मनोरंजनासाठी प्रेक्षकांचा ओढा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट, वेब सीरिज रिलीज करण्यात येत आहे. जून महिन्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, वेब सीरिज लाँच (OTT Release Weekend) होणार आहेत.  या आठवड्यात (1 July-7 July) ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर 3 सह इतर वेब सीरिज,  चित्रपट रिलीज होणार आहे. 

>> या आठवड्यात ओटीटीवर काय रिलीज होणार?

गेल्या महिन्यात जूनमध्ये अनेक वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित झाले. ओटीटीवर या वेब सीरिजला, चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या आठवड्यात अनेक उत्तम मालिका प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात क्राईम, थ्रिलरचा धडाका असणार आहे. 

> मिर्झापूर-3 

बहुप्रतिक्षीत मिर्झापूर या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जुलैपासून 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन स्ट्रीम होणार आहे. 

कोणत्या ओटीटीवर? ही वेब सीरिज प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. 

> गरुडन

दाक्षिणात्य चित्रपट गरुडन थिएटर्सनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तमिळ-भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो वेत्रीमारन यांच्या मूळ कथेवरून आर.एस. दुराई सेंथिलकुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सूरी , एम. शशिकुमार आणि उन्नी मुकुंदन यांच्या प्रमुख भूमिका आहेत

कोणत्या ओटीटीवर? हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर 3 जुलै रोजी रिलीज होणार आहे. 

> रेड स्वान 

रेड स्वान ही कोरियन वेब सीरिज आहे. एका यशस्वी महिला गोल्फपटूच्या जीवनाभोवती या वेब सीरिजची कथा आहे. एक अंगरक्षक नेमल्यानंतर तिच्या कुटुंबाच्या काळ्या बाजूबद्दल माहिती मिळते. नेमकं काय कळतं? तिच्या आयुष्यात काय बदल होतील? हे या  सीरिजमधून समजेल

कोणत्या ओटीटीवर? ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 3 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

> स्पेस कॅडेट

पार्ट्यांमध्ये रमलेली एका मुलगी नासाच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी निवडली जाते. नासासाठी या मोहिमेसाठी ती शेवटची अपेक्षा असते. अंतराळ मोहिमेच्या प्रशिक्षणादरम्यान काय घडते? तिच्या आयुष्यात काय बदल होतात? यावर कथानक आहे.

कोणत्या ओटीटीवर? 4 जुलैपासून प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

'ही वेंट दॅट वे' He Went That Way 

He Went That Way हा 2023 चा अमेरिकन क्राइम ड्रामा चित्रपट आहे. दिग्दर्शक जेफ्री डार्लिंगचा हा  पदापर्णातील चित्रपट आहे. एका सीरियल किलर भोवती चित्रपटाची कथा आहे. 

कोणत्या ओटीटीवर? जिओ सिनेमावर 5 जुलैपासून स्ट्रीम होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदमABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik on Acharya Marathe College :चेंबुर कॉलेजच्या जीन्स , टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेतBuldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Embed widget