एक्स्प्लोर

Janhit Mein Jaari : नुसरत भरुचाच्या 'जनहित में जारी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी केली फक्त 43 लाखांची कमाई

Janhit Mein Jaari : नुसरत भरुचा आणि अनुद सिंहचा 'जनहित में जारी' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Janhit Mein Jaari Box Office Collection : नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) आणि अनुद सिंह (Anud Singh) 'जनहित में जारी' (Janhit Mein Jaari) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 43 लाखांची कमाई केली आहे. 

'जनहित में जारी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 43 लाखांची कमाई केली आहे. हा सिनेमा 542 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. विकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला होता. 

'जनहित में जारी' या सिनेमाची कथा नीति नावाच्या एका मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. नुसरत भरूचाने नीतिचे पात्र साकारले आहे. या सिनेमाचे कथानक आजच्या काळावर भाष्य करणारे आहे. विकेंडला हा सिनेमा चांगला गल्ला जमवेल, असे म्हटले जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

जय बसंतू सिंह यांनी 'जनहित में जारी' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर या सिनेमात नुसरत भरुचाचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विजय राज, परितोष त्रिपाठी, टीनू आनंद, बिजेंद्र कला आणि नेहा सराफ महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे नेटकरी हा सिनेमा फ्लॉप होईल अशी शक्यता वर्तवत आहेत. या सिनेमात नुसरतच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

संबंधित बातम्या

Janhit Mein Jaari : 'जनहित में जारी' ट्रेलर आऊट; सामाजिक संदेश देणारा सिनेमा

HIT : राजकुमार रावच्या आगामी 'हिट' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलंWalmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget