एक्स्प्लोर

Nora Fatehi : नोरा फतेहीचा मोठा खुलासा; सह-कलाकाराला लगावलेली कानशिलात, कारण...

The Kapil Sharma Show : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने 'द कपिल शर्मा' या कार्यक्रमात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

Nora Fatehi Fight With Co-Star : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. नोरा नुकतीच 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान तिने सहकलाकारासोबतच्या वादाचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकूण सर्वांनाचा धक्का बसला. 

'अॅन अॅक्शन हीरो' (An Action Hero) हा नोरा फतेहीचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नोरा, आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि जयदीप अहलावतने 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान कपिल शर्माला नोराला खूप फ्लर्ट करताना दिसून आला. 

View this post on Instagram
 
A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल शर्माने नोराच्या सौंदर्यांचे प्रचंड कौतुक केले. त्यावेळी नोरा म्हणाली, मी आजवर पाणी-पुरी खाललेली नाही. नोराच्या या भाष्यावर चांगलाच हशा पिकला. दरम्यान 'दिलबर गर्ल'ने खुलासा केला की, तिचा सहकलाकारासोबतचा वाद मारामारीपर्यंत पोहोचला होता". 

नेमकं प्रकरण काय?

कपिल शर्माने नोराला विचारलं, तुझं कधी कोणत्या सहकलाकारासोबत भांडण झालं आहे का? यावर उत्तर देत नोरा म्हणाली,"बांग्लादेशात एका सिनेमाचं शूटिंग करत होते.  शूटिंगदरम्यान सह-कलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केलं. त्यावेळी कसलाच विचार न करता मी त्याच्या कानशिलात लगावली त्यानंतर त्यानेही माझ्या कानशिलात लगावली. मी पुन्हा त्याला थप्पड मारली तर त्याने माझे केस ओढले". 

नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे. 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'दिलबर' या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Kartik Aaryan: शिक्षण इंजिनीअरिंगचं, पण अभिनयाची आवड; पदार्णपणातच बॉलिवूड गाजवणारा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget