एक्स्प्लोर

Noor Malabika Das Actress Dies : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्रीचा मृत्यू, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Noor Malabika Das The Trial and Ullu app Actress : अभिनेत्री काजोलची मु्ख्य भूमिका असलेल्या 'द ट्रायल' या वेब सीरिजमधील अभिनेत्री नूर मालाबिका दास हिचा मृतदेह आढळून आला.

Noor Malabika Das The Trial and Ullu app Actress : अभिनेत्री काजोलची (Kajol) मु्ख्य भूमिका असलेल्या  'द ट्रायल' या वेब सीरिजमधील अभिनेत्री नूर मालाबिका दास (Noor Malabika Das) हिचा मृतदेह आढळून आला. अभिनेत्रीने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. नूर मालाबिका दासच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. पोस्टमार्टेमनंतर तिच्या मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल. नूरने उल्लू अॅपवरील काही वेब सीरिजमध्ये काम केले होते. नूर मालाबिका दास ही 37 वर्षांची होती.  6 जूनच्या आसपास तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, नूरच्या शेजाऱ्यांनी तिच्या घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार केली. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी तिच्या घराच्या दरवाजा तोडला. त्यावेळी नूरचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेल्या स्थितीत दिसून आला. पोलिसांनी तिच्या घरातून औषधे, मोबाईल फोन आणि डायरीसह काही गोष्टी तपासाच्या कामासाठी ताब्यात घेतल्या आहेत.

भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायची नूर

अभिनेत्री नूर मालाबिका दासचा मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांकडून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणीही समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी अखेर रविवारी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने  रविवारी 9 जून रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. 

View this post on Instagram
 
A post shared by Noor Malabika (@noormalabika1)

उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये केले काम 

View this post on Instagram
 
A post shared by Noor Malabika (@noormalabika1)

नूर मालाबिका दास ही मूळची आसाममधील आहे. तिने काही हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले. 'सिसकियाँ', 'वॉकमॅन', 'तीखी चटनी', 'जघन्या उपाय', 'चरमसुख', 'देखी अनदेखी', 'बॅकरोड हलचल' सारख्या वेब सीरिज, चित्रपटात काम केले  होते. डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम झालेल्या  'द ट्रायल' नूर मालाबिका दासने काजोल आणि जीशू सेनगुप्तासोबत स्क्रिन शेअर केली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली

संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानियाAvinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावरABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!

Embed widget