एक्स्प्लोर

प्रसिद्ध दिग्दर्शक, कोरिओग्राफर रेमो डिसूजा विरोधात फसवणूकप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी

प्रसिद्ध दिग्दर्शक, कोरिओग्राफर रेमो डिसूजा विरोधात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. गाझियाबाद कोर्टाना 23 सप्टेंबरला रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

मुंबई : प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजासह दहा जणांविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारंट जारी केलं आहे. रेमोविरोधात पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत एका प्रॉपर्टी डीलरने गुन्हा दाखल केला आहे. आता रेमोला अटक करण्यासाठी गाझियाबाद पोलिसांनी पोलीस महानिरीक्षकांकडे परवानगी मागितली आहे. प्रॉपर्टी डीलरने 2016 साली याप्रकरणी तक्रार नोंदवली होती.

रेमो डिसूजाने एक सिनेमा तयार करुन दुप्पट नफा मिळवण्याबाबत सांगून पैसे घेतले होते, असा आरोप प्रॉपर्टी डीलर सतेंद्र त्यागी यांनी केला. रेमोच्या सांगण्यावरुन मी पाच कोटी रुपये रेमोच्या सिनेमावर लावले होते. रेमोने 2013 मध्ये अमर... मस्ड डाय या सिनेमाावर ते पैसे गुंतवले. या सिनेमात जरीन खान आणि राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत होते,  असं तक्रारदार सतेंद्र त्यागी यांचं म्हणणं आहे.

रेमोने वर्षभरात 5 कोटींचे 10 कोटी परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र मी पैशाची मागणी केली त्यावेळी रेमोने मला अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने आपलं नाव प्रसाद पुजारी सांगितलं. तसेच मुंबई परत न येण्याची धमकीही दिली असल्याचा आरोप त्यागी यांनी केला.

गाझियाबाद कोर्टाना 23 सप्टेंबरला रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे रेमो गाझियाबाद पोलीस आता रेमोला मुंबईहून ताब्यात घेऊन गाझियाबाद कोर्टात हजर करणार आहेत. त्यासाठी त्यांनी मेरठच्या पोलीस महानिरीक्षकांकडे परवानगी मागितली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget