एक्स्प्लोर

Nitish Bharadwaj Divorce : महाभारतातील कृष्ण Nitish Bharadwaj चा घटस्फोट, म्हणाला घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल

Nitish Bharadwaj Divorce : 'महाभारत' या मालिकेत 'कृष्णा'ची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाजचा घटस्फोट झाला आहे.

Nitish Bharadwaj Divorce : सध्या मनोरंजन विश्वात घटस्फोटाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता  'महाभारत' (Mahabharat) या पौराणिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाजचा (Nitish Bharadwaj) घटस्फोट झाला आहे. 

नितीश भारद्वाजने पत्नी स्मिता गटेपासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 12 वर्षांच्या सुखीसंसारानंतर हे दोघेही विभक्त होत आहेत. या दोघांनाही दोन जुळ्या मुली असून या दोन्ही मुली आई स्मितासोबत इंदौरला राहतात.

नितीश भारद्वाजने 2019 मध्ये पत्नीपासून वेगळं होण्यासाठी मुंबईतील फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. नितीश भारद्वाज म्हणाला,"घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल असतो. जेव्हा तुम्ही अगदी एकटे होता तेव्हा याची अधिक जाणीव होते", एवढंच मी सांगू इच्छितो.

View this post on Instagram
 
A post shared by Nitish Bharadwaj (@nitishbharadwaj.krishna)

नितीश यांच्या पत्नी स्मिता गाटे या आयएएस अधिकारी आहेत. नितीशने स्मितासोबत दुसरे लग्न केले होते. 1991 मध्ये मोनिषा पाटील यांच्यासोबत नितीश लग्नबंधनात अडकला होता. 'महाभारत'मध्ये नितीशने 'कृष्णा'ची भूमिका साकारली होती. तेव्हा ते 23 वर्षांचे होते.

संबंधित बातम्या

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा मुहूर्त ठरला, पोस्टर शेअर करत जाहीर केली रिलीज डेट

Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने केला विक्रम, ऑस्करच्या यूट्युब चॅनलवर प्रदर्शित होणारा पहिला भारतीय सिनेमा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका

होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 

Embed widget