एक्स्प्लोर

Dharmaveer : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाने रचला नवा विक्रम; आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर झळकले सिनेमाचे भव्य दिव्य पोस्टर

Dharmaveer : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा 13 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 13 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे. आता आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचे भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे. 

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच नव नवे विक्रम करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले सिनेमाचे 30 फुटी कट आऊट्स सर्वांचे लक्ष तर वेधून घेत आहेत. सिनेमाच्या प्रसिद्धीच्या या तंत्रात आता भर पडली आहे एका लक्षवेधी अशा विक्रमाची. मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे 16800 स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतू आता 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाचं भव्य दिव्य पोस्टर झळकलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dharmaveer (@dharmaveerofficial)

धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत असून या भागातून जाणा-या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या या चित्रपटाचे हे होर्डिंग बघताना आभाळासम भासे धर्मवीर हा असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे. प्रविण तरडे यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

Dharmaveer : आनंद दिघे 'झुकेंगा नही साला' असे होते : उद्धव ठाकरे

Dharmveer : आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे नाही : उद्धव ठाकरे

Dharmaveer Trailer Launch : ‘आनंद दिघे हेच खरे दबंग’, ‘धर्मवीर’च्या ट्रेलर लाँचला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सलमान खानची विशेष उपस्थिती!

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक
सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक
Fifa World Cup: नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज
नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज
Manjari Fadnis: डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Embed widget