एक्स्प्लोर

Sacred Games-2 | 'सेक्रेड गेम्स-2'चा दुसरा टीझर लॉन्च

नेटफ्लिक्सने हा टीझर शेअर करताना 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल गणेश गायतोंडेच्या काही टिप्स" असं कॅप्शन दिलं आहे.

मुंबई : नेटफ्लिक्सवरील सुरपहिट वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स-2' चा नवा टीझर समोर आला आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनचं सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरु आहे. आज नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर सेक्रेड गेम्स-2 चा दुसरा टीझर शेअर केला आहे. सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन 15 ऑगस्टपासून नेटफिल्क्सवर स्ट्रीम होणार आहे.

दुसऱ्या टीझरमध्ये सुरवीन चावला साकारत असलेल्या 'जोजो' या भूमिकेची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जोजो आणि गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दिकी) यांच्या फोनवरील संभाषण टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. टीझरमध्ये दोघांमधील नातं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

नेटफ्लिक्सने हा टीझर शेअर करताना 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल गणेश गायतोंडेच्या काही टिप्स" असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram
 
Calling Ganesh Gaitonde for some long distance relationship tips.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

'जोजो' ही व्यक्तीरेखा सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनमध्ये सुरुवातीला दाखवण्यात आली होती. गणेश गायतोंडे तिची गोळी घालून हत्या करतो. याआधी जोजो त्याची खिल्ली उडवत असते आणि म्हणते कसं मी तुला 20 वर्ष मुर्ख बनवलं, असं दाखवण्यात आलं आहे.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनमध्ये गणेश गायतोंडे केनियामध्ये जाणार आणि क्राईम किंग बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. दुसऱ्या सीजनमध्ये कल्की कोचलीन आणि रणवीर शोरी हे देखील दिसणार आहे. 'मेड इन हेवन'मधील शोभिता धुलिपाला आणि 'मिर्जापूर'मधील हर्षिता गौरही महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे.

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं होतं. यंदा हा सीझन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी दिग्दर्शिक केला आहे. पहिला सीझन संपल्यानंतर पुढे काय होणार या प्रश्नाने सर्व प्रेक्षकांना व्याकुळ केले होतं. मात्र आता 15 ऑगस्टपासून या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget