एक्स्प्लोर

Covid Negative : नीलम कोठारी आणि भावना पांडेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

Covid Negative : अभिनेत्री नीलम कोठारी आणि भावना पांडेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

Covid Negative : अभिनेत्री करीना कपूर  (Kareena kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची (coronavirus) लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी कोरोना नियमांचं पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जातंय. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कातील सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत. त्यानुसार अभिनेत्री नीलम कोठारी आणि भावना पांडेची कोरोना टेस्ट करण्यात आली असून दोघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

सीमा खान आणि महीप कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सीमा आणि महीप या दोघींनी करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये नीलम आणि भावना उपस्थित नसल्या तरी एकत्र शूटिंग केल्यामुळे नीलम आणि भावनाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

कसा झाला अभिनेत्री करीना कपूरला कोरोना?
बॉलिवूड पार्ट्यांमुळे करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन अभिनेत्रींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे असे बोलले जात होते. त्यातच आता करीनाच्या प्रवक्त्याने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. "संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान करीना खबरदारी घेत होती. घरातून बाहेर पडताना ती अत्यंत काळजी घ्यायची. परंतु, दुर्देवाने ती आपली जवळची मैत्रिण अमृता अरोरासोबत एका डिनर पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे करीनाला कोरोना झाला. या डिनर पार्टीत काही निवडक मित्रांचादेखील सहभाग होता. विशेष म्हणजे बाहेर जशा चर्चा सुरू आहेत तशी ही पार्टी खूप मोठी नव्हती. या पार्टीत एक आजारी व्यक्ती सहभागी झाली होती आणि त्याला सतत खोकला येत होता. त्याच्यापासूनच करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधीत व्यक्तीने जबाबदारीचे भान राखून या पार्टीत सहभागी व्हायला नको होते." असे मत करीनाच्या प्रवक्त्याने व्यक्त केले आहे. 

दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे करीना कपूरच्या प्रवक्त्याने डिनर पार्टीत सहभागी झालेल्या त्या आजारी व्यक्तीचे नाव सांगितले नाही.  शिवाय त्या डिनर पार्टीत कोण-कोण सहभागी होते याची अधिकृत माहितीही प्रवक्त्याने दिली नाही. करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी हजेरी लावलेली डिनर पार्टी करण जोहरच्या घरी झाली होती. या पार्टीला अभिनेत्री आलिया भट्टसह इतर अनेक लोक उपस्थित होते. अभिनेत्री करिष्मा कपूर, मलायका अरोरा, आलिया भट यांचा कोरोना चाचणी अहवाल आज येण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेकडून करीना कपूरची इमारत सील
अभिनेत्री करीना कपूर राहात असलेली सद्गुरु शरण बिल्डिंग करीना कपूर पॉझिटीव्ह आल्यानंतर सील करण्यात आली आहे. दिग्दर्शक करण जोहर राहत असलेली इमातरदेखील सील करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या 

कसा झाला अभिनेत्री करीना कपूरला कोरोना? प्रवक्त्याने सांगितली माहिती

बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात? आणखी दोघींना संसर्गाची लागण, इतर सेलिब्रेटींचे अहवाल प्रतिक्षेत

Kareena Kapoor Corona Positive: कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाली...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Janai Bhosle On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget