एक्स्प्लोर

Haddi : 'हड्डी' सिनेमातील नवाजुद्दीनच्या फर्स्ट लुकने वेधलं लक्ष; ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार अभिनेता

Haddi : 'हड्डी' सिनेमातील नवाजुद्दीनचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे.

Haddi : नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या आगामी 'हड्डी' (Haddi) सिनेमामुळे चर्चेत आहे. निर्मात्यांनी सिनेमाची घोषणा करत नवाजुद्दीनचा 'हड्डी' सिनेमातील फर्स्ट लुक आऊट केला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन ट्रांसजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हड्डी' सिनेमाच्या मोशन पोस्टरमधील नवाजुद्दीन लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

'हड्डी' सिनेमातील नवाजुद्दीनचं पात्रं खूपच दमदार आहे. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन ट्रांसजेंडरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. मोशन पोस्टरमध्ये नवाजुद्दीनने मेकअप केलेला दिसत आहे. 'हड्डी' सिनेमाच्या मोशन पोस्टरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हड्डी' सिनेमातील नवाजुद्दीनचा लुक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना अर्चना पूरण सिंहची आठवण येत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

2023 मध्ये 'हड्डी' होणार प्रदर्शित

झी स्टूडियोजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर 'हड्डी' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. अक्षय अजय शर्मा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हड्डी' सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. तर 2023 मध्ये 'हड्डी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

'हड्डी' सिनेमातील नवाजुद्दीनचा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने नवाजुद्दीनचे चाहते आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. झी स्टूडियोज आणि आनंदिता स्टूडियोजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. नवाजुद्दीन नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि त्याचे प्रयोग चाहत्यांना आवडतात. त्यामुळे 'हड्डी' सिनेमा चाहत्यांना आवडेल अशी नवाजुद्दीनला आशा आहे. 

संबंधित बातम्या

Womens Equality Day 2022 : पुरुषच नाही स्त्रियांनाही असतात आयुष्य जगण्याचे समान हक्क! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी केलंय महिला समानतेवर भाष्य

Samayra Marathi Movie : केतकीच्या प्रवासाला सखींची साथ, 'समायरा'सोबत पुण्यातील महिलाही बाईकवर स्वार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Embed widget