एक्स्प्लोर

Murder Mubarak movie Trailer : मर्डर मुबारक ट्रेलर : विजय वर्मा, सारा ते करिश्मा कपूर कोण आहे दोषी? पंकज त्रिपाठी सोडवणार गुंता

Murder Mubarak movie Trailer : सस्पेंस, थ्रिलर, क्राईम आणि जोडीला दिग्गज कलाकारांची फौज असा सगळा मालमसाला असलेल्या मर्डर मुबारक चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

Murder Mubarak movie Trailer :  सस्पेंस, थ्रिलर आणि क्राईम यांचा मसाला असणारा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. 'मर्डर मुबारक' (Murder Mubarak movie Trailer) असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये कसलेल्या कलाकारांची भूमिका आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) ते सारा अली खान (Sara Ali Khan) आणि संजय कपूर (Sanjay Kapoor), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), विजय वर्मा (Vijay Varma) अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा ही एक हत्या, 7 संशयित आरोपी आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याभोवती आहे. 

चित्रपटाची कथा काय ?

'मर्डर मुबारक'मध्ये पंकज त्रिपाठी एसीपी भवानी सिंगची भूमिका साकारत आहे. चित्रपटात उच्चभ्रू कुटुंब दाखवण्यात आले आहे. एका पार्टीत एक हत्या होते. या हत्या प्रकरणात सात जण संशयित आहेत. सारा अली खान, करिश्मा कपूर, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, संजय कपूर, टिस्का चोप्रा आणि सुहेल नय्यर अशी सात लोक संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

चित्रपटात काय?

या चित्रपटाच्या ट्रेलरनुसार, या चित्रपटाला हवा असलेला  मसाला दिसत आहे. सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, दमदार संवाद आणि जोडीला दिग्गज कलाकारांची फौज आहे. त्यामुळे ट्रेलरवरून चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा प्रेक्षकांना लागल्या आहेत. ट्रेलरमध्ये सारा आणि विजयच्या लिप किस आणि इंटिमेट सीन्सचीही झलक आहे. पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा आपल्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत असून खुन्याचा शोध घेताना दिसत आहे. 

कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

हा चित्रपट नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 15 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget