एक्स्प्लोर

Munjya Box Office Collection Day 10 : 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसला याड लावलं, 10 दिवसांत किती केली कमाई?

Munjya Box Office Collection Day 10 : 'मुंज्या'ने रिलीजच्या एका आठवड्यातच आपल्या बजेट इतकी कमाई केली. रिलीजच्या 10 व्या दिवशीदेखील चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Munjya Box Office Collection Day 10 : रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ची  (Munjya Movie) क्रेझ दिसली. शुक्रवारी रिलीज झालेल्या कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाला 'मुंज्या'ने टक्कर दिली आहे. 'मुंज्या'ने रिलीजच्या एका आठवड्यातच आपल्या बजेट इतकी कमाई केली. रिलीजच्या 10 व्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. 

'मुंज्या'ने रिलीजच्या 10 व्या दिवशी किती केली कमाई?

'मुंज्या'ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय, व्हीएफएक्स यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कोणत्या मोठ्या स्टारकास्टशिवाय मुंज्याने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यास यश मिळवले आहे.   

'मुंज्या' आता रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात पोहचला आहे.  दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी चिन्हे आहेत. 

'मुंज्या'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 4 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 7.25 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 8 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 4 कोटी रुपये, 4.15 कोटी रुपये कमावले आहेत. पाचव्या दिवशी, सहाव्या दिवशी 4 कोटी आणि सातव्या दिवशी 3.9 कोटींची कमाई केली. यासोबतच 'मुंज्या'ने एका आठवड्यात 35.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी 3.5 कोटी रुपये आणि दुसऱ्या शनिवारी 6.5 कोटी रुपयांची कमाई केली. आता या चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्या रविवारच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

 सॅकनिल्कच्या प्राथमिक वृत्तानुसार, मुंज्याने रिलीजच्या दुसऱ्या  रविवारी, 10 व्या दिवशी 8.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता मुंज्याची दहा दिवसातील आता कमाई  ही 53.80 कोटींहून अधिक झाली आहे. 

'मुंज्या'ने 'मैदान'ला मागे सोडले

एप्रिल आणि मे या दोन महिन्यात बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी फारशी गर्दी केली नाही. त्यामुळे अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.  जून महिन्यात रिलीज झालेल्या 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 53.80 कोटी रुपयांची कमाई करून  सगळ्यांच धक्का दिला आहे. यासोबतच या चित्रपटाने अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या 'मैदान' या चित्रपटाचा 53.03 कोटी रुपयांच्या कलेक्शनचा रेकोर्ड ही मोडला आहे.  

'भेडिया' युनिव्हर्सचा हिस्सा...

या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये वरुण धवन आणि अभिषेक बॅनर्जी दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कथा आता इतर चित्रपटाच्या कथेशी कनेक्ट असू शकते. त्यामुळे आता भेडिया अथवा 'मुंज्या' चित्रपटाचा पुढे कोणता भाग आला तर तो चित्रपट समजण्यास अडचण येऊ नये यासाठी देखील अनेकजण 'मुंज्या' पाहण्यास जात आहे. ''मुंज्या'' हा 'भेडिया' युनिव्हर्सचा एक भाग असल्याच्या चर्चेचा फायदा मिळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Lok Sabha : पंतप्रधान मोदी यांच्याकडून सभागृहात मंत्र्यांचा परिचयPune Zika Virus : पुण्यातील दोघांना झिका व्हायरसची लागण, धोका वाढला, लक्षणे काय? काळजी कशी घ्याल?Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
Maratha Reservation: सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
Embed widget