एक्स्प्लोर

Movies releasing in March : अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'पासून प्रभासच्या 'राधे श्याम'पर्यंत 'हे' सिनेमे मार्चमध्ये होणार प्रदर्शित

Movies : मार्चमध्ये अनेक बिग बजेट सिनेमे रिलीज होणार आहेत. 'बच्चन पांडे'पासून 'झुंड'पर्यंत अनेक सिनेमे मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

Movies releasing in March : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक निर्माते त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर करत आहेत. नुकताच आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मार्चमध्येदेखील अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'बच्चन पांडे'पासून (Bachchan Pandey) प्रभासच्या (Prabhas) 'राधे श्याम'पर्यंत (Radhe Shyam) अनेक सिनेमे मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहेत. 

झुंड (Jhund) : अमिताभ बच्चनचा आगामी 'झुंड' सिनेमा 4 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

तुलसीदास ज्युनियर (Toolsidas Junior) : तुलसीदास ज्युनियर सिनेमादेखील 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक क्रिडाविषयक सिनेमा असून संजय दत्त या सिनेमात स्नूकर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

राधे श्याम (Radhe Shyam) : प्रभास आणि पूजा हेगडेच्या 'राधे श्याम' सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 

द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) : मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर आणि पल्लवी जोशीचा द काश्मीर फाइल्स हा सिनेमा 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बच्चन पांडे (Bachchan Pandey) : बच्चन पांडे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. 

आरआरआर (RRR) : एसएस राजामौलींचा आरआरआर सिनेमा 25 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट आणि अजय देवगन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Trending : 'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार'पासून 'ढिंच्याक पूजा'पर्यंत 'हे' कलाकार रातोरात झाले स्टार

Pawankhind : जय शिवराय! दुसऱ्या आठवड्यातही 'पावनखिंड' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई

JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 17 Scratch Problem: धक्कादायक! नव्याकोऱ्या आयफोन 17 मोबाईलवर पडतायत चरे, जगभरातील युजर्सची धाकधूक वाढली, नक्की काय घडलं?
धक्कादायक! नव्याकोऱ्या आयफोन 17 मोबाईलवर पडतायत चरे, जगभरातील युजर्सची धाकधूक वाढली, नक्की काय घडलं?
Uddhav Thackeray: केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
Video: पाण्यात उतरलेल्या ओमराजेंना उद्धव ठाकरेंचा फोन आला का? खासदारांनी दिलं उत्तर, पावसातला थरारही सांगितला
Video: पाण्यात उतरलेल्या ओमराजेंना उद्धव ठाकरेंचा फोन आला का? खासदारांनी दिलं उत्तर, पावसातला थरारही सांगितला
Sunetra Pawar on Maharashtra Rains : अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या...
अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone 17 Scratch Problem: धक्कादायक! नव्याकोऱ्या आयफोन 17 मोबाईलवर पडतायत चरे, जगभरातील युजर्सची धाकधूक वाढली, नक्की काय घडलं?
धक्कादायक! नव्याकोऱ्या आयफोन 17 मोबाईलवर पडतायत चरे, जगभरातील युजर्सची धाकधूक वाढली, नक्की काय घडलं?
Uddhav Thackeray: केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
Video: पाण्यात उतरलेल्या ओमराजेंना उद्धव ठाकरेंचा फोन आला का? खासदारांनी दिलं उत्तर, पावसातला थरारही सांगितला
Video: पाण्यात उतरलेल्या ओमराजेंना उद्धव ठाकरेंचा फोन आला का? खासदारांनी दिलं उत्तर, पावसातला थरारही सांगितला
Sunetra Pawar on Maharashtra Rains : अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या...
अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या...
Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
Cars GST Price Cut : GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
Dharashiv Solapur Heavy Rain: गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
Devendra Fadnavis: राज्यात अतिवृष्टी, सरासरीच्या 102 टक्के अधिक पाऊस, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
Embed widget