एक्स्प्लोर

Anil Kapoor :  मिथुनने नकार दिलेल्या चित्रपटाने अनिल कपूरला एका रात्रीत केले सुपरस्टार

Anil Kapoor Mithun Chakraborty : मिळालेल्या एका संधीचे सोने करता आले पाहिजे. अशीच एक संधी बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता अनिल कपूरच्या सिनेकारकिर्दीत आली. मात्र, यातही अनेक अडचणी होत्या.

Anil Kapoor Mithun Chakraborty :  करिअरला कलाटणी देण्यासाठी फक्त एक संधी पुरेशी असते. मिळालेल्या एका संधीचे सोने करता आले पाहिजे. अशीच एक संधी बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता अनिल कपूरच्या (Anil Kapoor) सिनेकारकिर्दीत आली. मात्र, यातही अनेक अडचणी होत्या. भावालाच संधी दिल्याने निर्मात्याने आपला हात आखडता घेतला. तर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे नाराज झाली होती. मात्र, या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. 

मिथुनदाने दिला होता चित्रपटाला नकार... 

हम पाँच चित्रपटाच्या यशानंतर बोनी कपूर यांनी नव्या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचे नाव होते, सात दिन.  या चित्रपटात बोनी कपूर हे त्यावेळचा स्टार मिथुन चक्रवती याला घेणार होते. मात्र, स्टारडम मिळालेल्या मिथुनने या चित्रपटाला नकार दिला. तर, दुसरीकडे बोनी कपूरचा भाऊ अनिल कपूर चित्रपटात काम करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवत होते. अनिल कपूरने आपल्या भावाला बोनी कपूरला कामासाठी विनंती केली. पर्याय नसल्याने बोनी कपूरने अनिलला संधी दिली. मात्र, चित्रपटात नवा चेहरा असल्याने इतर फायनान्सरने  हात आखडता घेतला. तर, दुसरीकडे नवख्या अभिनेत्यासोबत काम करावे लागणार म्हणून अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेदेखील नाराज झाली होती.

बोनी कपूरने लढवली शक्कल... 

पद्मिनी कोल्हापुरीला आपल्यासारख्या  रिजेक्टेड कलाकारासोबत काम करण्यासाठी तिची समजूत घालणे हे गरजेचं आहे, हे अनिल कपूरला समजलं होतं.चित्रपटात आणखी कोणीतरी नावाजलेले नाव जोडावे लागेल जेणेकरून फायनान्सर  चित्रपटासाठी पैसे खर्च करण्यास तयार होतील हे बोनी कपूरला समजले. त्यामुळे बोनी कपूर यांनी नसीरुद्दीन शाह यांना विचारणा केली. त्यांनी सांगितलेल्या मानधनावर बोनी कपूर यांनी तातडीने होकार कळवला. नसीरुद्दीन शाह यांच्या नावावर पैसे लावण्यास फायनान्सर तयार झाले. 

पद्मिनी कोल्हापुरीची नाराजी दूर करण्यासाठी अनिल कपूरने तिला रोज स्वादिष्ट पदार्थांनी भरलेला टिफिन पाठवायला सुरुवात केली. मग तिचीही नाराजी दूर झाली. त्यानंतर हा चित्रपट पूर्ण झाला आणि हिट झाला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raju (@itsmasterraju)

उधारी मागून चित्रपटांचे हक्क घेतले... 

'वो 7 दिन' हा चित्रपट तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.प्रसिद्ध  दिग्दर्शक के भाग्यराज यांचा हा चित्रपट होता. तेच या चित्रपटाचे मुख्य अभिनेते देखील होते.या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याची जबाबदारी बोनी कपूर यांनी घेतली होती. या चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठी बोनी कपूर लहान भाऊ अनिल कपूरसोबत चेन्नईलाही गेला होते. पण चित्रपट विकत घेण्यासाठी पैशांची कमतरता होती. बोनी आणि अनिल यांनी अभिनेते संजीव कुमार यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यावेळी ते चेन्नईमध्येच त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. याशिवाय शबाना आझमी यांच्याकडून काही पैसे उधार घेऊन चित्रपटाचे हक्क विकत घेतले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढलाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Embed widget