एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : गौतमी देशपांडेच्या आजोबांचे निधन ते शाहरुखसाठी किरण मानेंची खास पोस्ट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Gautami Deshpande : गौतमी देशपांडेच्या आजोबांचे निधन; पोस्ट शेअर करत म्हणाली,"तीन अंकी नाटक इथेच संपलं"

Gautami Deshpande Post Grandfather Death : मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे (Arvind Kane) यांचे निधन झाले आहे. अरविंद काणे हे मृण्मयी (Mrunmayee Deshpande) आणि गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) यांचे आजोबा होते. काही दिवसांपूर्वी गौतमीसोबत त्यांनी 'माझा होशीन ना' या मालिकेत काम केलं होतं. आता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. आजोबांच्या निधनानंतर गौतमीने 'तीन अंकी नाटक इथेच संपलं', असं म्हणत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kedar Shinde : लालबागच्या राजाच्या चरणी गेलो, साकडं घातलं अन् वर्षभरातच इच्छापूर्ती; बाप्पा पाठीशी नाहीतर सोबत : केदार शिंदे

Kedar Shinde On Kalavantancha Ganesh : देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि गणपती बाप्पाचं नातंदेखील खास आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kiran Mane : शाहरुख कधी कुणाला 'नमस्कार' करत नाही, 'सलाम' करतो; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post On Shah Rukh Khan : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. आता शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. शाहरुख कधी कुणाला 'नमस्कार' करत नाही 'सलाम' करतो, असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sharad Ponkshe : "त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले..."; शरद पोंक्षेंनी सांगितले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान आलेले अनुभव

Sharad Ponkshe :  अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांचे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रंगभूमिवर येत आहे. नुकताच एक व्हिडीओ शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय'  या नाटाकाच्या प्रयोगादरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल शरद पोंक्षे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hardeek Joshi Akshaya Deodhar : गणपती बाप्पा मोरया! राणादा-पाठकबाईंचा बाप्पा पाहिलात का? पाहा फोटो

Ganeshotsav 2023 : हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या घरी गणराज विराजमान झाले आहेत. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरसाठी यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे. हार्दिक-अक्षयाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.हार्दिकने शिवरायांच्या किल्ल्याचा देखावा बनवला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Embed widget