एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : प्रिया बेर्डेंचं सात वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक ते रसिका सुनीलने घेतली आलिशान गाडी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Updates : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Rasika Sunil: वाढदिवसाला अभिनेत्री रसिका सुनीलने घेतली आलिशान गाडी; शेअर केला खास व्हिडीओ

Rasika Sunil:  मराठी मलिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनीलचा (Rasika Sunil) काल वाढदिवस होता. रसिकाच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नुकतीच रसिकानं एक खास व्हिडीओ शेअर केला. रसिकानं तिच्या वाढदिवसाला एक आलिशान गाडी घेतली आहे. रसिकानं या गाडीचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी नवीन गाडी घेतल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sharad Ponkshe : अभिनय, व्याख्याने तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम शरद पोंक्षे; जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास...

Sharad Ponkshe : मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) अनेकदा आपल्या अभिनयासह वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नाटक, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमांत शरद पोंक्षे काम करत आहेत. त्यांचे अनेक नाटकं आणि मालिका चांगल्याच गाजल्या आहेत. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी काम केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Yashwantrao Chavan Natya Sankul : पुन्हा तिसरी घंटा वाजणार...'व्हॅक्युम क्लिनर' आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाने उघडणार यशवंत रंगमंदिराचा पडदा

Yashwantrao Chavan Natya Sankul : नाट्यरसिकांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या 'यशवंतराव नाट्यगृहात' (Yashwantrao Chavan Natya Sankul) लवकरच तिसरी घंटा खणाणणार आहे. शनिवार 5 ऑगस्टला अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ (Vacuum Cleaner) आणि रविवार 6 ऑगस्टला प्रशांत दामले (Prashant Damle) फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (Eka Lagnachi Pudhchi Goshta) या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Priya Berde : प्रिया बेर्डेंचं सात वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक; 'सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची' मालिकेत दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

Priya Berde ON Sindhutai Mazi Mai : 'सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची' (Sindhutai Mazi Mai) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांची गोष्ट जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) सात वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Abhidnya Bhave: कॉलेजमध्ये झाली भेट, मैत्रीचं रुपांतर झालं प्रेमात; अशी आहे अभिज्ञा आणि मेहुल यांची प्यारवाली लव्ह स्टोरी

Abhidnya Bhave: अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave)  ही चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. अभिज्ञा तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. अभिज्ञानं मेहुल पै (Mehul Pai) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अभिज्ञा अनेकवेळा मेहुलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिज्ञा भावेनं तिच्या आणि मेहुलच्या लव्हस्टोरीबाबत सांगितलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget