एक्स्प्लोर

Rasika Sunil: वाढदिवसाला अभिनेत्री रसिका सुनीलने घेतली आलिशान गाडी; शेअर केला खास व्हिडीओ

रसिकानं (Rasika Sunil) तिच्या वाढदिवसाला एक आलिशान खरेदी केली आहे.

Rasika Sunil:  मराठी मलिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनीलचा (Rasika Sunil) काल वाढदिवस होता. रसिकाच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नुकतीच रसिकानं एक खास व्हिडीओ शेअर केला. रसिकानं तिच्या वाढदिवसाला एक आलिशान गाडी घेतली आहे. रसिकानं या गाडीचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी नवीन गाडी घेतल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं.

मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला व्हिडीओ रसिकानं रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रसिका ही तिच्या कुटुंबासोबत गाडीच्या शोरुममध्ये आलेली दिसत आहे. रसिकानं गाडीच्या शोरुममध्ये केक कट केला. त्यानंतर गाडीची चावी रसिकाला देण्यात आली.

मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या रसिकाच्या नव्या कारच्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं,  'रसिकानं तिचा वाढदिवस स्टाईलमध्ये साजरा केला आहे. लँडमार्क कार्स तिला आयुष्यभर आनंदी राहण्यासाठी आणि यशासाठी हार्दिक शुभेच्छा देते.' रसिकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे. अभिनेता भूषण प्रधान, प्रियांका केतकर यांनी रसिकाच्या व्हिडीओवर कमेंट्स करुन तिला शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mercedes-Benz Landmark Cars MH (@landmarkcarsmh)

रसिकाला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिनं या मालिकेत शनाया ही भूमिका साकारली. पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप, गॅटमॅट, गर्लफ्रेंड या चित्रपटांमध्ये रसिकानं काम केलं आहे. रसिका ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो रसिका शेअर करत असते. 18 ऑक्टोबर 2021 रोजी रसीकानं आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली. रसिका आणि आदित्य हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. रसिकाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Rasika Sunil: मस्तीखोर, नटखट शनाया म्हणजेच रसिकाचा बोल्ड अंदाज

 

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
Embed widget