एक्स्प्लोर

Bhagyashree Limaye: बालपण गेलं सोलापूरमध्ये, 'कांदे पोहे', 'घाडगे अँड सून' मुळे मिळाली लोकप्रियता; भाग्यश्री लिमयेबद्दल जाणून घ्या...

भाग्यश्री लिमयेच्या (Bhagyashree Limaye) बालपणाबद्दल जाणून घेऊयात...

Bhagyashree Limaye: अभिनेता भाग्यश्री लिमयेनं (Bhagyashree Limaye)   अनेक मालिकांमध्ये काम केलं. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. भाग्यश्री ही गेल्या काही दिवसांपासून भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या  कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जाणून घेऊया भाग्यश्रीच्या बालपणाबद्दल...

भाग्यश्री लिमयेचं बालपण सोलापूरमध्ये गेलं. बालपणाबद्दल भाग्यश्रीनं एका मुलाखतीमध्ये  सांगितलं,'मी इंग्रजी माध्यमामधून शिक्षण घेत होते. पण माझी आई सोलापूरच्या नूमवी शाळेची मुख्यध्यापिका होती. त्यामुळे मी माझी शाळा सुटली की आईच्या शाळेत जाऊन बसायचे. त्या शाळेमुळे संस्कृत आणि मराठी माझं चांगलं झालं. लहानपणी  नाटकामध्ये मी काम केलं नव्हतं. शाळेत असताना  माझ्या कथ्थकच्या तीन परीक्षा झाल्या होत्या. मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती.'  

'एका चांगल्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये मी काम केलं. त्यानंतर मी घाडगे अँड सून मालिकेत मी काम केलं.' असंही भाग्यश्रीनं सांगितलं.

भाग्यश्री लिमयेनं तिच्या मांजरीबाबत सांगितलं, 'मला प्राणी खूप आवडतात. म्हणून मी नॉन व्हेज खात नाही. माझ्याकडे तीन मांजरी आहेत. मी शूटिंगला गेले तरी 12 तास ती एकटी राहतात.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagyashree Limaye (@bhagyashreelimaye)

भाग्यश्रीच्या मालिका

भाग्यश्रीच्या घाडगे अँड सून, बॉस माझी लाडाची या मालिकांमधून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीस आली. घाडगे अँड सून या मालिकेत भाग्यश्री आणि चिन्मय उदगीरकर यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळाली. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

तसेच भाग्यश्रीला भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या व्हिडीओ सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.  भाग्यश्री ही सोशल मीडिया अॅक्टिव्ह आहे. तिला इन्स्टाग्रामवर 417K फॉलोवर्स आहे. भाग्यश्री ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. भाग्यश्रीच्या पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती मिळते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagyashree Limaye (@bhagyashreelimaye)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bhagyashree Limaye : 'भाडीपा' अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; फोटो होतायत व्हायरल

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: 'रात्री पावणे बारा वाजता मला 'ज्या' मालिकेतून काढलं ती आदेश बांदेकरांचीच...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला इंडस्ट्रीतला 'तो' धक्कादायक अनुभव
'रात्री पावणे बारा वाजता मला 'ज्या' मालिकेतून काढलं ती आदेश बांदेकरांचीच...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला इंडस्ट्रीतला 'तो' धक्कादायक अनुभव
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
Marathi Actress Nandita Patkar Tied Knot With Vipul Mahagaonkar: 44 वर्षांच्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; नवराही इंडस्ट्रीतलाच, नवविवाहित दाम्पत्याचे PHOTOs व्हायरल
44 वर्षांच्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; नवराही इंडस्ट्रीतलाच, नवविवाहित दाम्पत्याचे PHOTOs व्हायरल
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: तन्वी कोलते फक्त बोलते नाही, प्रॉमिस पूर्णही करते; तन्वीच्या आजीनं प्रभू शेळकेला टीव्ही घेऊन दिला VIDEO
तन्वी कोलते फक्त बोलते नाही, प्रॉमिस पूर्णही करते; तन्वीच्या आजीनं प्रभू शेळकेला टीव्ही घेऊन दिला VIDEO

व्हिडीओ

Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
NCP VS Congress: पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Numerology: वयाच्या 40 नंतर साम्राज्य उभं करतात! 'या' जन्मतारखांचं नशीब उशीरानं फळफळतं, नंतर थेट कोट्यधीश बनतात, अंकशास्त्र
वयाच्या 40 नंतर साम्राज्य उभं करतात! 'या' जन्मतारखांचं नशीब उशीरानं फळफळतं, नंतर थेट कोट्यधीश बनतात, अंकशास्त्र
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Maharashtra Live blog updates: संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिलला, कोर्टात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिलला, कोर्टात नेमकं काय घडलं?
Embed widget