एक्स्प्लोर

Mandira Bedi : फिटनेस क्वीन मंदिरा बेदीने केले 33 हॅंडस्टॅंड

Mandira Bedi : मंदिरा बेदीने 33 हॅंडस्टॅंड केले. हॅंडस्टॅंड करतानाचा व्हिडीओदेखील तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Mandira Bedi Handstands : मंदिरा बेदीने विकेण्डला प्रेरणादायी पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकेण्ड म्हटलं की आराम, झोप या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. अशातच मंदिराने सध्याच्या घडीला आवश्यक असलेली प्रेरणादायी पोस्ट केली आहे. मंदिराने चाहत्यांना सकाळच्या शुभेच्छा देत त्यासंदर्भातील एक व्हिडीओदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये मंदिरा हॅंडस्टॅंड करताना दिसत आहे. 

मंदिराने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना थक्क केले आहे. मंदिराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, तिने सलग 33 हॅंडस्टॅंड केले आहेत. त्यातील 11 हॅंडस्टॅंड एकापाठोपाठ एक केले होते. मंदिराने नेहमीच फिटनेस बाबत चाहत्यांना प्रेरित करत असते. तिने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. मंदिराने शेअर केलेल्या हॅंडस्टॅंडचा व्हिडीओलादेखील चाहते कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

 मंदिराचा योगा, सूर्यनमस्कार घालतानाचा व्हिडीओदेखील चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमासाठी आजदेखील मंदिरा ओळखली जाते. 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमानंतर मंदिराने फिटनेस कडे जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. 

मंदिरा बेदीवर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिचे पती आणि दिग्दर्शक राज कौशलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केलं होतं.

संबंधित बातम्या

Raj Kaushal Last Rites: पतीच्या अंतिम संस्कारामध्ये सामिल झाली मंदिरा बेदी, बॉलिवूडमध्ये शोककळा

Antim Song : Salman Khan च्या अंतिम सिनेमातील Koi Toh Aayega गाणं प्रदर्शित, गाण्यात भाईजानचा दबंग अवतार

Wedding Album : मंदिरा बेदीने 22 वर्षांपूर्वी राज कौशलशी कुटुंबाच्या विरोधात जाऊन केलं होतं लग्न

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget