एक्स्प्लोर

'आता हात जियाच्या गळ्यात', महेश भट्ट यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुन्हा ट्रोलर्सचं आक्रमण

महेश भट्ट यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ अभिनेत्री जिया खानसोबतचा आहे. हा व्हिडीओ साधारण 2000 सालच्या आसपासचा असू शकेल. त्यावरून भट्ट यांच्यावर ट्रोलकऱ्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

मुंबई : दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्या संबंधांवरून, त्यांच्यात होत असलेल्या संभाषणावरून ट्रोलर्सनी भट्ट यांना जेरीला आणलं आहे. महेश भट्ट आणि रियाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. यात महेश भट्ट यांनी रियाच्या गळ्यात हात टाकून फोटो शेअर केल्याने या दोघांचं नातं नेमकं काय होतं याबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले होते. हे प्रकरण अद्याप शमतं न शमतं तोच महेश भट्ट यांचा आणखी एक जुना व्हिडीओ नव्याने व्हायरल झाला आहे. ऑनलाईन विश्वात सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.

महेश भट्ट यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ अभिनेत्री जिया खानसोबतचा आहे. हा व्हिडीओ साधारण 2000 सालच्या आसपासचा असू शकेल. जिया खानने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या 'निशब्द' या चित्रपटातून हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. खरंतर 2004 मध्ये आलेल्या 'तुमसा नही देखा' या सिनेमातून ती येणार होती. तेव्हाचा हा व्हिडीओ आता कुणीतरी व्हायरल केला आहे. त्यातही महेश भट्ट यांचा रियाच्या गळ्यात हात असून रिया आणि महेश भट्ट यांनी एकमेकांचे हात हातात घेतले आहेत. शिवाय, रियाही त्यांना खेटून बसलेली दिसते. त्यावरून भट्ट यांच्यावर ट्रोलकऱ्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
रिया आणि भट्ट यांच्या संबंधांमुळेच सुशांत अस्वस्थ होता असा सूर अनेक सुशांतच्या चाहत्यांचा आहे. तर दुसरीकडे जिया आणि भट्ट यांच्यात आता काही संबंध होते का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. हा व्हिडीओ इन्स्टावर अनेकांनी शेअर केला आहे. त्याखाली नेटकऱ्यांनी भट्ट यांच्यावर टीका करत, अनेक प्रश्न विचारले आहेत. आजचा दिवस याच व्हिडीओमुळे गाजत आहे.
महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget