एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' ते 'आई कुठे काय करते' ; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका  प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Top 10 Marathi Serials : 'दामिनी' ते 'माझ्या नवऱ्याची बायको'; छोटा पडदा गाजवणाऱ्या 'टॉप 10' मालिकांबद्दल जाणून घ्या...

Top 10 Marathi Serials : छोट्या पडद्यावरील विविधांगी मालिका (Serials) प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. गेल्या काही दिवसांत मराठी मालिकाविश्वात (Marathi Serial) वेगवेगळे प्रयोग होत आहेत. पण पूर्वीच्या दर्जेदार मालिकांच्या तुलनेत आताच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडत आहेत. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'टॉप 10' (Top 10) मालिकांबद्दल जाणून घ्या...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरीच्या मदतीने मंगलने जयदीपसाठी बनवली खिचडी;'सुख म्हणजे नक्की काय असतं !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Sukh Mhanje Nakki Kay Asta:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येत असता. या मालिकेमधील मंगलची  काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटका झाली.   मंगलची शिर्केपाटील कुटुंबाच्या घरात एन्ट्री होताच शालिनीनं वेगवेगळे प्लान करण्यास सुरुवात केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं  मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंगलला गौरी  ही स्वयंपाक  बनवायला सांगत आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serial : 'होम मिनिस्टर' अन् 'यशोदा'; आवडते कार्यक्रम आता नव्या वेळेत पाहा

Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रमांच्या यादीत आदेश बांदेकरांच्या (Aadesh Bandekar) 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाची गणना होते. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता या लोकप्रिय कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे. 

  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte: केळकर कुटुंब आले देशमुखांच्या भेटीला; अनिरुद्ध करणार का पाहुणचार?

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या लग्नाची बोलणी सुरु आहे.  अनिरुद्धची मुलगी ईशा ही लवकरच लग्नबंधतान अडकणार आहे. ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी अनिशचे कुटुंब देशमुखांच्या घरी येणार आहे. आई कुठे काय करते  मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, केळकर कुटुंब हे देशमुखांच्या भेटीला आहे आहे. यावेळी अनिरुद्ध हा अनिशला टोमणे मारत आहे.

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

 Milind Gawali: 'आयुष्यामध्ये फक्त आठवणी मागे राहतात...'; आई कुठे काय करते मालिकेतील मिलिंद गवळी यांची पोस्ट

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali)  यांच्या आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये ते अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद गवळी हे विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन आठवणींना उजाळा देत असतात. वेगवेगळे किस्से ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगतात. मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “वक्त से पहले “या चित्रपटाच्या काही आठवणींना उजाळा दिला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget