एक्स्प्लोर

Madhuri Dixit : धक धक गर्लचं घरभाडं धड धड वाढवणारं, माधुरी दीक्षितच्या घराचं भाडं IAS अधिकाऱ्याच्या पगारापेक्षा जास्त

Madhuri Dixit : माधुरी दिक्षित आपल्या मुंबईतल्या अपार्टमेंटला महिन्याला 12 लाख 50 हजार रुपये भाडं भरत आहे.

Madhuri Dixit : बॉलिवूड कलाकारांच्या महागड्या कपड्यांची, गाड्यांची अन् घरांची चर्चा नेहमीच होत असते. त्यांच्या राहणीमानावर चाहते लक्ष ठेऊन असतात. पण अशा लग्जरी राहणीमानासाठी कलाकारांना लाखो रुपये मोजावे लागतात. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितही आलिशान अपार्टमेंटसाठी लाखो रुपये खर्च करतेय. एका रिपोर्ट्सनुसार, माधुरी दिक्षित आपल्या मुंबईतल्या अपार्टमेंटला महिन्याला 12 लाख 50 हजार रुपये भाडं भरत आहे. माधुरीनं जवळपास तीन कोटी रुपयांचं डिपॉझिट अपार्टमेंटच्या मालकाला दिलं आहे. एखाद्या आयएएस अधिकाऱ्याच्या पगारापेक्षा जास्त घरभाडे माधुरी दिक्षित देते आहे.

29 व्या मजल्यावर माधुरीचं अपार्टमेंट -
Zapkey.com या संकेतस्थळावर माधुरी सध्या राहत असलेल्या अपार्टमेंटच्या कराराची माहिती देण्यात आली आहे. घरभाडे आणि डिपॉझिट संदर्भातील माहिती या ठिकामी उपलब्ध आहे. या कागदपत्रानुसार, माधुरी दिक्षितने तीन वर्षांसाठी हे अपार्टमेंट भाड्यानं घेतलं आहे. वरळीतील Indiabulls Blu मध्ये माधुरी 29 व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहते. माधुरीचं हे अपार्टमेंट 5500 स्केवर फूट एरियात आहे. तसेच प्रत्येक वर्षाला पाच टक्केंनी रेंट वाढणार असल्याचेही करारात म्हटलेय. 

तीन कोटींचं डिपॉझिट -
या अपार्टमेंटसाठी माधुरी दिक्षितनं तीन कोटी रुपयांचं डिपॉझिट जमा केलं आहे. पाच कार पार्किंग करु शकतात. 26 ऑक्टोबर 2021 रोजी घराचा करार करण्यात आलाय. 
 
स्थानिक ब्रोकर्सने सांगितलं की, Glass Façade इमारतीमध्ये जवळपास 300 अपार्टमेंट आहेत. यामध्ये 2BH, 3BHK आणि 4BHK असे अपार्टमेंट उपलब्ध आहेत. या अपार्टमेंटची किंमत 4.5 कोटींपासून 15 कोटी रुपयापर्यंत आहेत. रिपोर्ट्सनुसार Indiabulls Blue Tower B & C मधील 10 मजले राणा कपूर यांचे होते. 5000 आणि 6000 स्क्वेअर फूटपर्यंतचे अपार्टमेंट आहेत. यामध्ये प्रतिस्क्वेअर फूट रेसिडेंशिअर युनिटची किंमत 70 हजार रुपये इतकी आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

/p>

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget