एक्स्प्लोर

Sharad Ponkshe : पप्पा म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं, लेक म्हणाला मलापण मोदीच हवेत; पोंक्षे पितापुत्राचं थेट मत, नो गडबड!

Sharad Ponkshe on Lok Sabha Election 2024 : मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच पुन्हा एकदा मोदी (PM Narendra Modi) सरकार (BJP) यावं असंही ते म्हणाले आहेत.

Sharad Ponkshe : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी मुंबईत आज मतदानाचा हक्क (Lok Sabha Election 2024) बजावला आहे. शरद पोंक्षे पत्नी आणि मुलासह मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोदी (PM Narendra Modi) यावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार यावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीचं सरकार यावं, असंही ते म्हणाले. शरद पोंक्षेंनी हिंदुत्ववादी सरकार असण्याचे फायदे सांगितले. पोंक्षे पितापुत्रांनी आपलं थेट मांडलं.

शरद पोंक्षे काय म्हणाले? (Sharad Ponkshe on PM Narendra Modi and BJP)

शरद पोंक्षे मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हणाले,"देशासाठी थोडा त्रास सहन करायला हरकत नाही. प्रत्येकाने मतदान  केलं पाहिजे. पुन्हा एकदा मोदी यावेत आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार यावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचं सरकार यावं. याचं एकमेव कारण म्हणजे जोपर्यंत हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे तोपर्यंत सर्वधर्मीय सुखाने राहणार". 

"मोदी आलेले हवे आहेत"; शरद पोंक्षेंच्या मुलाचं थेट मत

शरद पोंक्षेंचा मुलगा म्हणाला,"मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करायला लोक गर्दी करताना दिसून येत आहेत. मलाही मोदी आलेले हवे आहेत. भाजपाचं सरकार यायला हवं". शरद पोंक्षे म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं. तर मुलगा म्हणाला,"मलापण मोदीच हवेत". एकंदरीतच पोंक्षे पितापुत्राचं थेट मत असल्याचं दिसून येत आहे.

परिवर्तनपेक्षा लोकांच्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे : अशोक सराफ

मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अशोक सराफ (Ashok Saraf on Voting) म्हणाले,"मतदान करताना नेहमीप्रमाणे यंदाही उत्साह आहे. लोक गर्दी करुन मतदान करायला जात आहेत. उमेदवाराकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पण त्या किती पूर्ण होतील हे पाहावं लागेल. प्रत्येक नागरिकाने जरुर मतदान करावं. मतदान करणं हा आपला हक्क आहे. काय चांगलं काय वाईट हे ठरवणं आपल्या हातात आहे. राजकारणातलं मला काही कळत नाही. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा खासदार असावा. परिवर्तनपेक्षा लोकांच्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे".

सर्वसामान्य नागरिकांसह राजकारणी, बॉलिवूड आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच चाहत्यांनाही मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केले आहे.  

संबंधित बातम्या

Lok Sabha Election 2024 : गुलजार, धर्मेंद्र, हेमा मालिनी ते आशा भोसले, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget