एक्स्प्लोर

War 2 : 'वॉर 2'मध्ये कियारा आडवाणीची एन्ट्री; ऋतिक रोशन अन् ज्युनियर एनटीआरसोबत शेअर करणार स्क्रीन

Kiara Advani : 'वॉर 2' या सिनेमात अभिनेत्री कियारा आडवाणी दिसणार आहे.

Kiara Advani Joins Hrithik Roshan Jr NTR War 2 : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीचा (Kiara Advani) 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दरम्यान अभिनेत्रीसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 'वॉर 2' या बहुचर्चित सिनेमात कियारा आडवाणीची एन्ट्री झाली आहे. या सिनेमात ती ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआरसोबत (Jr NTR) दिसणार आहे. 

'वॉर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन, ज्युनियर एनटीआरसोबत कियारा आडवाणीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

'वॉर 2'मध्ये कियारा आडवाणीची एन्ट्री

गेल्या काही दिवसांपूर्वी 'वॉर 2' या बहुचर्चित सिनेमात कियारा आडवाणी झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यशराजच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. यशराजने आजव एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाणसारखे ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' 

'वॉर 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अयान मुखर्जीने सांभाळली आहे. या सिनेमानंतर ते 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'ब्रह्मास्त्र 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

'वॉर 2' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (War 2 Release Date)

ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा आगामी 'वॉर 2' हा बहुचर्चित सिनेमा 25 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनसह नाट्य पाहायला मिळणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय सुनिव्हर्समधील हा आगामी सिनेमा आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआर आणि ऋतिक रोशन एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. 

सलमानच्या 'Tiger 3' नंतर प्रदर्शित होणार 'वॉर 2'

यशराज फिल्मच्या बॅनरअंतर्गत निर्मिती होत असलेला सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमानंतर 'वॉर 2' (War 2) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर 'वॉर 2' चांगलाच गल्ला जमवणार असे म्हटले जात आहे. 

संबंधित बातम्या

Yash Raj Films Spy Universe: पठाणनंतर आता यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; नावं माहितीयेत?

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget