एक्स्प्लोर

Katrina Kaif : लग्नानंतर कतरिना कैफ करणार आता 'Tiger 3' चे शूटिंग पूर्ण

Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' सिनेमाच्या शूटिंगसाठी कतरिना कैफ जानेवारीच्या मध्यात दिल्लीला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले आहे.

Katrina Kaif to reunite with Salman Khan for Tiger 3's final schedule : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसाठी (Katrina Kaif) डिसेंबर महिना खास आहे. कतरिना 9 डिसेंबरला विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकली आहे. विकी कौशल आता पुन्हा कामाला लागला आहे. त्यामुळे कतरिनादेखील पुन्हा काम सुरू करण्याच्या तयारीत आहे. 'टायगर 3'च्या शेवटच्या काही भागांचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी कतरिना जानेवारीच्या मध्यात सलमान खानसोबत दिल्लीला जाणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

रशिया, तुर्की, ऑस्ट्रिया आणि मुंबईत शूट झालेला 'टायगर 3' हा यशराज फिल्म्सचा बिग बजेट सिनेमा आहे.  सिनेमात काही चित्तथरारक अॅक्शन सीक्वेन्सदेखील आहेत. 'टायगर 3' सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफसोबत इमरान खानदेखील मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात जोया हुमानी हे पात्र कतरिना साकारणार आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' नंतर प्रेक्षक आता 'टायगर 3' सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. टायगर सिनेमाच्या तिसऱ्या भागात अविनाश सिंह राठौरचे पात्र सलमान खान (Salman Khan) साकारणार आहे. 

भाईजानच्या सिनेमाची चाहते नेहमीच प्रतीक्षा करत असतात. अशातच सलमानच्या आगामी 'टायगर 3' सिनेमाची चर्चा होत आहे. इमरान हाशमी सिनेमात आयएसआय एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'फॅन', 'बँड बाजा बारात' आणि 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटांचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षाच्या मध्यात म्हणजेच 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

Salman Khan : 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' नंतर भाईजानचा 'Tiger 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Spider Man : बॉक्स ऑफिसवर 'स्पायडर मॅन'चा धुमाकूळ, चार दिवसात 100 कोटी क्लबमध्ये दाखल

'रुद्रमादेवी' फेम अभिनेत्री Hamsa Nandini ला स्तनाच्या कर्करोगाचे निदान

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget