एक्स्प्लोर

Salman Khan : 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' नंतर भाईजानचा 'Tiger 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Tiger 3 : सलमान खान सध्या 'अंतिम द फायनल ट्रुथ' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच सलमानच्या आगामी सिनेमांची चर्चा होत आहे.

Tiger 3 : भाईजानच्या सिनेमाची चाहते नेहमीच प्रतीक्षा करत असतात. अशातच सलमानच्या आगामी 'टायगर 3' सिनेमाची चर्चा होत आहे. 40 दिवसांत सलमानच्या आगामी 'टायगर 3' सिनेमाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' नंतर प्रेक्षक आता 'टायगर 3' सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. 
टायगर सिनेमाच्या तिसऱ्या भागात अविनाश सिंह राठौरचे पात्र सलमान खान (Salman Khan) साकारणार आहे. 

सिनेमात कतरिना सोबत दिसणार सलमान 
'टायगर 3' सिनेमात पुन्हा एकदा कतरिना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात कतरिना भाईजानसोबत दिसणार आहे. जोया हुमानी हे पात्र कतरिना साकारणार आहे. अशातच कतरिना आणि विकी येत्या डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

दबंगच्या तयारीत सलमान
जॅकलिन फर्नांडीज, शिल्पा शेट्टीसह सलमान खान 10 डिसेंबरला रियादला सिनेमाच्या शूटिंगसाठी जाणार आहे. 'दबंग 4' च्या ट्रेलरमुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. 'दबंग 4' सिनेमा जून 2022 ला प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'अंतिम'च्या प्रमोशनमध्ये सलमान व्यस्त
सलमान खान सध्या अंतिम सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच भाईजानने थेट अहमदाबादला महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. दरम्यान सलमान खानने बापूंचा चरखादेखील चालवला. 

सलमान खानचा 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा 26 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसतो आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget