एक्स्प्लोर

'रुद्रमादेवी' फेम अभिनेत्री Hamsa Nandini ला स्तनाच्या कर्करोगाचे निदान

Hamsa Nandini : अभिनेत्री हमसा नंदिनीला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे.

Hamsa Nandini : तेलुगू अभिनेत्री हमसा नंदिनीला (Hamsa Nandini) स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियाद्वारे स्तनाचा कर्करोग झाल्याची माहिती दिली आहे. हमसा नंदिनी म्हणाली की, तिला ग्रेड III इनवेसिव्ह कार्सिनोमा म्हणजेच स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. तसेच तिच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली आहे. 

हमसा नंदिनी म्हणाली,"मला गंभीर स्वरुपाचा कर्करोग झालेला नाही. माझे आयुष्य कितीही अन्यायकारक, निराशावादी आणि नकारात्मक झाले असले तरी मी धैर्याने पुढे जाईन."
अभिनेत्रीला पुढील तीन वर्षांसाठी केमोथेरपी आणि रेडिएशनच्या 16 फेऱ्यांना सामोरे जावे लागेल आणि तिच्या पोस्टनुसार आतापर्यंत तिने केमोथेरपीच्या नऊ फेऱ्या पार केल्या आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Hamsa Nandini (@ihamsanandini)

नंदिनीचा कर्करोग आनुवंशिक असल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार नंदिनीने आता आजारावर मात केली तरी तिला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता 70 टक्के आहे आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता 45 टक्के आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी नंदिनी 'अथरिंटिकी धरेडी' आणि 'सोग्गडे चिन्नी नयना' या तेलुगू चित्रपटांमधील तिच्या धमाकेदार नृत्यासाठी ओळखली जाते.

संबंधित बातम्या

Aishwarya Rai ED Summoned : पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्या राय-बच्चनची ईडीकडून तब्बल सहा तास चौकशी

GoodBye 2021 : पेटाने जाहीर केली सर्वात सुंदर शाकाहारी सेलिब्रेटींची यादी, अक्षय कुमार आणि 'या' अभिनेत्रीचा केला सन्मान

सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या गिफ्टमुळं बॉलिवूडच्या 15 नायिका रडारवर, ईडीकडून चौकशीची शक्यता

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget