एक्स्प्लोर

Karwa Chauth 2022: दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ते कभी खुशी कभी गम; 'या' चित्रपटात अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला 'करवा चौथ' सण

करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करणारे बॉलिवूड चित्रपट कोणते?  ते जाणून घेऊयात...

Karwa Chauth: सर्व प्रकारचे सण, उत्सव, परंपरा या बॉलिवूड चित्रपटांमध्ये बघायला मिळतात. उद्या (13 ऑगस्ट) 'करवा चौथ' (Karwa Chauth) हा सण देशभरात साजरा केला जाणार आहे.  विवाहित स्त्रियांव्यतिरिक्त अविवाहित मुलीदेखील (ज्यांचे लग्न निश्चित झाले आहे) या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडण्याची प्रथा आहे. काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये हा सण अगदी खास पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करणारे बॉलिवूड चित्रपट कोणते?  ते जाणून घेऊयात...

कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham)
कभी खुशी कभी गम या चित्रपटातील बोले चुडीया हे गाणं आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात. या गाण्यात करीना कपूर, हृतिक रोशन, काजोल, शाहरुख खान हे सर्व जण 'करवा चौथ' हा सण साजरा करताना दिसत आहेत. अगदी खास पद्धतीनं या चित्रपटात करवा चौथ सण दाखवण्यात आला आहे. 

बिवी नंबर 1 (Biwi No.1)

बिवी नंबर 1 या चित्रपटात अगदी खास पद्धतीनं करवा चौथचा सण दाखवण्यात आला आहे. 1999 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात करवा चौथ हा सण ज्या सिनमध्ये दाखवण्यात आला आहे त्यामध्ये एका श्वानाची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात सलमान खाननं प्रेम ही भूमिका साकारली आहे.  प्रेमचे विवाहबाह्य संबंध हे करवा चौथच्या सिनमध्ये त्याच्या पत्नीला म्हणजे पूजाला कळतात. त्यामुळे पूजा आणि प्रेम यांचा हा करवा चौथचा सण अगदी अनोख्या पद्धतीनं या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge)

1995 मध्ये रिलीज झालेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या एव्हर ग्रीन चित्रपटामध्ये देखील करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. राज आणि सिमरन यांनी या चित्रपटामध्ये  करवा चौथ हा सण अत्यंत खास पद्धतीनं साजरा केला.  

हम दिल दे चुके सनम (Hum Dil De Chuke Sanam)

1999 मध्ये रिलीज झालेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील  'चांद छुपा बादल में शरमा के मेरी जाना' या  गाण्यात अगदी खास पद्धतीनं करवा चौथ हा सण साजरा करण्यात आला आहे. या गाण्यात करवा चौथ हा सण दोन वेळा साजरा करण्यात आला. ऐश्वर्या ही या चित्रपटात नंदिनी ही भूमिका साकरते. नंदिनी ही एका सिनमध्ये समीरसोबत हा सण साजरा करताना दिसत आहे तर दुसऱ्या सिनमध्ये ती  वनराजसोबत हा सण साजरा करते. चित्रपटात समीर ही भूमिका सलमान खाननं साकारली आहे. तर वनराज ही भूमिका अजय देवगणनं साकारली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Karwa Chauth 2022 : करवा चौथच्या थाळीत 'या' गोष्टींचा समावेश आवश्यक; चुकूनही टाळू नका, अन्यथा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
Dhurandhar Box Office Collection Day 12: 'धुरंधर'नं सर्वांना धूळ चारली; 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं, 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री
'धुरंधर'नं सर्वांना धूळ चारली; 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं, 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: 'उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील', पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
Embed widget