एक्स्प्लोर

करिना-सैफ अली खानच्या तैमूरचा पहिला फोटो

मुंबई : बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि नवाब अभिनेता सैफ अली खान यांनी मुंबईत एका गोंडस मुलाला जन्म दिला. सैफिनाने आपल्या बाळाचं नाव तैमूर अली खान असल्याचं जाहीर केलं. काही वेळातच बाळाचे कथित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले, मात्र अखेर तैमूर आणि करिना-सैफचा पहिला वहिला फोटो समोर आला आहे. करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 20 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 वाजता मुलाला जन्म दिला. डिलीव्हरीच्या वेळी पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर, बहिण करिश्मा कपूरसह दोन्ही कुटुंब उपस्थित होतं. गरोदर असूनही करीना कपूरने कामातून ब्रेक घेतलेला नव्हता. ती अनेकदा शूटिंग करत होती. तसंच ती अनेक पार्टींमध्येही दिसत होती. करीना आणि सैफने लपून छपून गर्भलिंग परीक्षण केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. त्यावर ‘आम्हाला अद्यापही आमच्या होणाऱ्या बाळाचं लिंग माहित नाही,’ असंही सैफने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. सैफिनाची लव्ह स्टोरी 2006 साली टशन सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघेजण डेटिंग करत असल्याची कुजबूज सुरु झाली. लडाखमधल्या स्वीमिंग पूलमध्ये शर्टलेस बसलेल्या सैफला पाहून घायाळ झाल्याचं तिनं मान्य केलं. करीनाच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या सैफनं आपल्या हातावर सैफिना असा टॅटूही काढला. बरीच वर्षे लपून छपून प्रेमप्रकरण निभावणाऱ्या दोघांनी 2007 मध्ये मात्र खुल्लमखुल्ला ऐलान केलं. मनिष मल्होत्राच्या शोमध्ये दोघांनीही आपण प्रेमात असल्याची जाहीर कबुली अख्ख्या मीडियासमोर दिली आणि 2012 साली दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली. संसारात रममाण झाल्यानंतरही करीना पडद्यापासून दूर गेली नाही पण पतौडी पॅलेसचा आबही तिनं लीलया राखला. दोन मुलांचा वडील असलेल्या सैफ आणि करीनाचं हे पहिलंच अपत्य आहे. सैफला अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.

संबंधित बातम्या :

करीनाच्या बाळाच्या पहिल्या फोटोमागील व्हायरल सत्य

स्पेशल रिपोर्ट : जगाला धडकी भरवणारा तैमूर !

करीना-सैफच्या घरी नवा पाहुणा, बाळाचं नाव ठेवलं….

करीना-सैफच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन

काँग्रॅट्स अंकल, सैफच्या पहिल्या लग्नात करिनाच्या शुभेच्छा

तैमूर अली खान पतौडी, सैफीनाच्या मुलाच्या नावाची चर्चा का?

करिनाचं बाळ मुंबईतच जन्मणार, सासूबाईंनी ठणकावलं

गर्भ लिंग परीक्षणाच्या आरोपांबाबत सैफ अली खान म्हणतो…

सैफ अली खानची मुलगी आणि सुशीलकुमार शिंदेंचा नातू

‘मी प्रेग्नंट आहे, मेली नाही’, करीना भडकली

मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली?

महत्त्वाच्या बातम्या

Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
Bhetali Tu Punha Sequel: 'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget